ETV Bharat / state

नांदेडचे मनसे जिल्हाध्यक्ष संभाजी जाधव यांची आत्महत्या - मनसेचे जिल्हाध्यक्ष

नांदेड जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संभाजी जाधव यांनी आपल्या राहत्या घरी मंगळवारी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये हळहळ.

नांदेड जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संभाजी जाधव
author img

By

Published : Aug 27, 2019, 11:58 AM IST

नांदेड - शहराच्या तरोडा नाका परिसरातील राजेशनगर भागात राहणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष संभाजी गोविंदराव जाधव (47) यांनी आपल्या राहत्या घरी आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

नांदेडचे मनसे जिल्हाध्यक्ष संभाजी जाधव यांची आत्महत्या

संभाजी जाधव हे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक होते. विद्यार्थी सेनेपासून मनसेसोबत जाणारे पहिले मनसैनिक म्हणून ते संपूर्ण मराठवाड्याला परिचित होते.

ही घटना सकाळी उघडकीस आली. यानंतर भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. जाधव यांच्या आत्महत्येचे वृत्त समजताच शहरातून मनसेच्या कार्यकर्त्यांसह अनेकांनी जाधव यांच्या घरी गर्दी केली.

फडणवीस अन् मुनगंटीवार यांच्या पत्नीचाच महाराष्ट्रात विकास - नाना पटोले

व्यवसायाने शेतकरी असलेल्या जाधव यांच्यावर मोठे कर्ज झाले होते. त्यामुळे शेतीचे कर्ज वाढल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र जाधव यांनी नेमकी आत्महत्या कशामुळे केली, हे मात्र तपासाअंती समजेल, असे पोलिसांनी सांगितले.

चंद्रपुरात नागरिक पुरानं त्रस्त, मात्र आमदार भांगडीया दहीहंडीच्या जल्लोषात मस्त

Intro:मनसेचे जिल्हाध्यक्ष संभाजी जाधव यांची आत्महत्या...!

नांदेड : शहराच्या तरोडा नाका परिसरात राजेशनगर भागात राहणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष संभाजी गोविंदराव जाधव ( वय 47 ) यांनी आपल्या राहत्या घरी आज ( मंगळवारी ) पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. Body:मनसेचे जिल्हाध्यक्ष संभाजी जाधव यांची आत्महत्या...!

नांदेड : शहराच्या तरोडा नाका परिसरात राजेशनगर भागात राहणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष संभाजी गोविंदराव जाधव ( वय 47 ) यांनी आपल्या राहत्या घरी आज ( मंगळवारी ) पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
ती घटना सकाळी उघडकीस आली . घटनास्थळी भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे , पोलिस उपनिरीक्षक एम एन दळवे पोलीस नाईक श्रीरामे , हवालदार केंद्रे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे . या घटनेचे वृत्त समजताच शहरातून मनसेच्या कार्यकर्त्यांसह अनेकांनी स्वर्गीय जाधव यांच्या घरी गर्दी केली . होती नेमकी आत्महत्या कशामुळे केली , हे तपासात पुढे येईल असे पोलिसांनी सांगितले.
व्यवसायाने शेतकरी असलेल्या जाधव वर झाले होते मोठे कर्ज, विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरेचे होते समर्थक, मनसेसोबत जाणारे मराठवाड्यातील पहिले शिवसैनिक म्हणून होते परिचित, शेतीच कर्ज वाढल्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.