नांदेड - दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळसात्ती खंडेरायासह घोड्याचे माळेगाव Malegaon Festival Nanded म्हणुन प्रसिद्ध असलेल्या यात्रेत घोड्याचीच वाताहात होत आहे. लोहा तालुक्यातील सायाळ येथील सरपंच आण्णा पाटील पवार यांचा तीन लाख रुपये किमतीचा असलेल्या मारवाडी घोड्याचा Marwadi Horse Died In Malegaon Festival पोटफुगून ढिसाळ कारभारामुळे मृत्यू झाला. किमतवान घोड्याचा आचनकपणे मृत्यू झाल्याने पशु पालकात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सदरील घटनेवर आमदार श्यामसुदर शिंदे MLA Shyamsundar Shinde Angry On Officer यांनी नाराजी व्यक्त करत आधिकाऱ्यांना धारेवर धरले.
घोड्यांच्या व्यापारासाठी अनेक राज्यातून येतात व्यापारी दक्षिण भारतात घोडे व्यापारासाठी सारंगखेडा नंतर माळेगाव यात्रा Malegaon Festival Nanded प्रसिद्ध आहे. घोड्यांच्या व्यापारासाठी अनेक राज्यातून व्यापारी किंमतीवान घोडे घेऊन १५ ते २० दिवस माळेगाव यात्रेत खरेदी विक्रीचा MLA Shyamsundar Shinde Angry On Officer व्यवसाय करतात. काही शौकिन घराण्याची परंपरा म्हणून घोडा पाळतात. तसेच सायळ येथील सरपंच आण्णा पाटील पवार यांनी आपला घोडा Marwadi Horse Died In Malegaon Festival घेऊन खंडोबा यात्रेच्या दिवशी माळेगाव यात्रेत डेरा दाखल झाले. रात्रीला घोड्याचे आचनकपणे पोट फुगायला लागले. या घोड्यावर यात्रेतील पशू वैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले, पण उपचार दरम्यान घोड्याचा मृत्यू झाला.
पाणी पिल्यानंतर घोड्याचे पोट फुगले अन् झाला मृत्यू माळेगाव यात्रेत Malegaon Festival Nanded घोडे, उंठ व इतर पशू बाबत कसल्याही प्रकारे सोई सुविधा नाहीत. त्यामुळे यात्रेतील घोडे व्यापारासाठी आलेल्या अश्वपालकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. जे दरोरोज खाद्य देतो तेच खाद्य आम्ही या ठिकाणी घोड्याला Marwadi Horse Died In Malegaon Festival दिले. मात्र पाणी पिल्यानंतर घोड्याचे पोट फुगले. हा मृत्यू कशामुळे झाला असा सवाल सरपंच अण्णा पाटील MLA Shyamsundar Shinde Angry On Officer करत आहेत. त्यामुळे घोड्याच्या शरिरातील अवयवाची प्रयोग शाळेत तपासणी करावी, अशी मागणी करुन संबधीत आधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अश्वपालकातून होत आहे.