ETV Bharat / state

अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, मुखेड तालुक्यातील घटना - Nanded Police News

मुखेड तालुक्यातील बिहारीपूर येथील एका अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

suicide-by-a-minor-boy-in-nanded
अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
author img

By

Published : Feb 10, 2020, 11:46 AM IST

नांदेड - मुखेड तालुक्यातील बिहारीपूर येथील अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बिहारीपूर येथील रहिवासी सिद्धार्थ माधव सोनवणे (वय १७) हा तरुण म्हशीसाठी चारा आणण्यासाठी गेला होता. तो घरी परत आलाच नाही. त्याच्या नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला असता रवीवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बिहारीपूर शिवारात एका शेतात लिंबाच्या झाडाला सिद्धार्थने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची आढळून आले.

त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. वनमाला माधव सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद रण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे करत आहेत.

Intro:नांदेड : अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या.
- मुखेड तालुक्यातील घटना, आत्महत्येच कारण अस्पष्ट.

नांदेड : मुखेड तालुक्यातील बिहारीपूर येथील अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बिहारीपूर येथील रहिवासी सिद्धार्थ माधव सोनवणे (१७) युवक म्हशीला गवत आणण्यासाठी गेला होता. तो घरी परत आलाच नाही.Body:नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला असता काल दुपारी ३ च्या सुमारास बिहारीपूर शिवारात एका शेतात लिंबाच्या झाडाला सिद्धार्थने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.Conclusion:वनमाला माधव सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुक्रमाबाद ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.