ETV Bharat / state

दहा लाखांची मागणी करत विवाहितेला उपाशी ठेवून मारहाण; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा - विवाहितेचा छळ

दवाखाना टाकणे आणि गाडी घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्यासाठी तिच्याकडे सासरच्या लोकांनी तगादा लावला होता.

नांदेड
author img

By

Published : Jul 28, 2019, 2:11 PM IST

नांदेड - माहेरहून १० लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुजा अमोल सुळे असे पीडित विवाहितेचे नाव आहे.

दवाखाना टाकणे आणि गाडी घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्यासाठी तिच्याकडे सासरच्या लोकांनी तगादा लावला होता. यासाठी तिचा ५ नोव्हेंबर २०१७ पासून आत्तापर्यंत सासरी मुंबईत छळ केला जात होता. अश्लील शिवीगाळ करणे, मारहाण करणे या शिवाय उपाशी ठेऊन तिचा छळ केला जात होता. याप्रकरणी तक्रारीवरून वरभाग्यनगर पोलिसांनी पती अमोल, सासू पुष्पा, दीर नितीन व जाऊ श्रद्धा यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.

Intro:
नांदेड - दहा लाखांची मागणी करत विवाहितेला उपाशी ठेवत केली मारहाण; पतीसह तिघाविरुद्ध गुन्हा दाखल.

नांदेड : माहेराहून दहा लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना घडली असून या
प्रकरणी सासरच्या मंडळीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.Body:दवाखाना टाकणे व गाडी घेण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केल्याची घटना घडली आहे. ही घटना ५ नोव्हेंबर, १७ पासून ते आजपावेतो
मुंबईत घडली.Conclusion:
सौ.अनुजा अमोल सुळे हिला सासरच्यांनी थापडबुक्क्यानी मारहाण करित अश्लील शिवीगाळ
करून जेवण न देता उपाशी पोटी ठेऊन अनुजाचा अमानुष छळ करत असल्याच्या फिर्यादी वर
भाग्यनगर पोलिसांनी पती अमोल,सासु पुष्पा, दीर नितीन व जाऊ श्रद्धा नितीन यांच्याविरुध्द गुन्हा
नोंदविला आहे.
_____________________________________
FTP feed over
Ned bhagyanagr police station vis
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.