ETV Bharat / state

कोरोनाचा रेल्वेला फटका.. कमी प्रवासी संख्येमुळे अनेक गाड्या रद्द

कमी प्रवासी संख्येमुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.

Many trains canceled
Many trains canceled
author img

By

Published : May 30, 2021, 10:18 PM IST

नांदेड - कमी प्रवासी संख्येमुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

गाडी संख्याकुठून कुठे रद्द करण्यात आलेला कालावधी
औरंगाबादनांदेड07.06.2021 ते 14-06-2021
नांदेडऔरंगाबाद 04.06.2021 ते 11.06.2021
आदिलाबादनांदेड 01.06.2021 ते 15.06.2021
नांदेडआदिलाबाद01.06.2021 ते 15.06-2021
सिकंदराबाद श्री साईनगर शिर्डी04.06.2021 ते 13.06.2021
श्री साईनगर शिर्डीसिकंदराबाद 05.06.2021 ते 14.06.2021
औरंगाबाद रेणीगुंठा04.06.2021 ते 11.06.2021
रेणीगुंठाऔरंगाबाद 05.06.2021 ते 12.06.2021
परभणीनांदेड03.06.2021 ते 17.06-2021

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

गाडी संख्याकुठून कुठे रद्द करण्यात आलेला कालावधीअंशतः रद्द करण्यात आलेले स्थानके
नांदेड तांदूर 01.06.2021 ते 15.06.2021सिकंदराबाद ते तांदूर दरम्यान रद्द
तांदूरपरभणी02.06.2021 ते 16.06.2021तांदूर ते सिकंदराबाद आणि नांदेड ते परभणी दरम्यान रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.