ETV Bharat / state

LIVE नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विजयी; औपचारिक घोषणा बाकी - नांदेड मतमोजणी सुरू

जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सोमवारी १७ लाख १२ हजार चोवीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. जिल्ह्यात सरासरी ६७.३२ टक्के मतदान झाले आहे. मतमोजणीसाठी एकूण १३२ टेबल लावण्यात आले आहेत.

१७०० मतांनी अशोक चव्हाण आघाडीवर
author img

By

Published : Oct 24, 2019, 8:34 AM IST

Updated : Oct 24, 2019, 12:56 PM IST

लाईव्ह अपडेट -

  • नांदेड - जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघात काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांची हॅट्ट्रीक रोखण्यात यावेळी भाजपला यश आले आहे. मोठ्या मताधिक्याने भाजपचे राजेश पवार यांचा विजय झाला असून १९ व्या फेरीअखेर ४७ हजारच्या वर मतांची आघाडी मिळाली आहे. राजेश पवार यांना मोठ्या संघर्षानंतर या मतदारसंघात कमळ फुलविण्यात यश मिळाले आहे.
  • भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पंधराव्या राउंड अखेर अशोकराव चव्हाण यांना 63998 मताची आघाडी मिळाली आहे. एकूण मतदान दोन लाख सहा हजार मतदान झाले आहे. त्यापैकी एक लाख 25 हजारच्या वर मतांची मोजणी झाली असून अशोक चव्हाण यांचा विजय निश्चित झाल्यात जमा आहे. केवळ औपचारिक घोषणा झाली आहे. भाजपचे बापूसाहेब गोरठेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव होत आहे.
  • भोकरमध्ये अशोक चव्हाण तब्बल पन्नास हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे चव्हाण यांचा घसघशीत मतांनी विजय होईल, असे मानले जात आहे. तिकडे नायगावमध्ये भाजपचे राजेश पवार आणि लोहा कंधारमध्ये श्यामसुंदर शिंदे यांना निर्णायक आघाडी आहे. त्यामुळे इथून या दोघांचा विजय दृष्टीक्षेपात असल्याचे चित्र आहे. सकाळी साडे अकरा वाजताची ही स्थिती आहे.
  • भोकर - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण 53 हजार पेक्षा जास्त मतांनी पुढे
  • किनवट - राष्ट्रवादी चे प्रदीप नाईक 3000 मतांनी पुढे
  • हदगाव - अपक्ष शिवसेना बंडखोर बाबुराव कदम कोहलीकर 23 हजार मतांनी पुढे
  • नांदेड उत्तर - शिवसेनेचे बालाजीराव कल्याणकर 4000 मतांनी पुढे
  • नांदेड दक्षिण - अपक्ष दिलीप कंदकुर्ते 1500 मतांनी पुढे
  • लोहा - शेकापचे श्यामसुंदर शिंदे २३ हजार मतांनी पुढे
  • नायगाव - भाजपचे राजेश पवार 35 हजारांनी पुढे
  • देगलूर - काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर 7000 मतांनी पुढे
  • मुखेड - भाजपचे डॉ. तुषार राठोड 12000 मतांनी पुढे
  • देगलूर विधानसभा मतदारसंघ - सातव्या फेरीअंती काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर 3581 मतांनी आघाडीवर
  • माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची विजयाकडे वाटचाल.. 32 हजारच्या वर आघाडी आहेत...भोकर मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधातील भाजपचे बापूसाहेब गोरठेकर यांचा मोठा पराभव होण्याची शक्यता
  • तिसऱ्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे प्रदीप नाईक १५१४ मतांनी आघाडीवर.
  • पाचव्या फेरीनंतर अशोक चव्हाण यांना 21192 मतांची आघाडी
  • देगलूर : तिसऱ्या फेरी अंती काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर 1963 मताने आघाडीवर
  • भोकर - दुसऱ्या फेरीत अशोक चव्हाण 6614 मतांनी आघाडीवर
  • मुखेड मतदारसंघात भाजपचे तुषार राठोड १८३६ मतांनी आघाडीवर
  • भोकर मतदारसंघातील फेरी १ - काँग्रेसचे अशोकराव चव्हाण - ४०९२ मते, भाजपचे बापूसाहेब गोरठेकर -१७८९ मते, वंचित बहुजन आघाडीचे नामदेव आयलवाड यांना ५९२
  • किनवट - भीमराव केराम (भाजप) 450 मतांनी आघाडीवर
  • नांदेड उत्तर - फेरोज लाला (एमआयएम ) 400 आघाडी
  • नांदेड दक्षिण : साबेर चाऊस (एमआयएम) 600 मतांनी आघाडी
  • लोहा: श्यामसुंदर शिंदे (शेतकरी कामगार पक्ष) 450 मतांनी आघाडी
  • देगलूर : सुभाष साबणे (शिवसेना) 300 मतांनी आघाडी
  • मुखेड : तुषार राठोड (भाजप) 800 मतांनी आघाडी
  • नायगाव : वसंत चव्हाण ( काँग्रेस) 550 मतांनी आघाडी
  • हदगाव : नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना) 900 मतांनी आघाडी
  • देगलूर - बिलोली मतदारसंघ (अ.जा) - पहिल्या फेरीत काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर ३०० मतांनी आघाडीवर
  • हदगाव मतदारसंघात बाबुराव कदम आघाडीवर
  • १७०० मतांनी अशोक चव्हाण आघाडीवर

नांदेड - जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सोमवारी १७ लाख १२ हजार चोवीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. जिल्ह्यात सरासरी ६७.३२ टक्के मतदान झाले आहे. मतमोजणीसाठी एकूण १३२ टेबल लावण्यात आले आहेत.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघ २० टेबलवर मतमोजणी सुरू आहे. नांदेड उत्तर, भोकर, हदगाव, किनवट, नायगाव, देगलूर, मुखेड, लोहा या मतदार संघात प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी करण्यात येत आहे. नांदेड उत्तर, नायगाव, देगलूर आणि मुखेड या चार मतदारसंघात मतमोजणीच्या प्रत्येकी २५ फेऱ्या, किनवट आणि भोकर मतदारसंघात प्रत्येकी २४, हदगाव आणि लोहा मतदारसंघामध्ये प्रत्येकी २३, नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघात १६ मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत.

नांदेड दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी पाॅलिटेनिक काॅलेज नांदेड येथे होत आहे. देगलूर, लोहा, भोकर या मतदारसंघांची मतमोजणी त्या-त्या तहसिल कार्यालयात करण्यात येणार आहे. किनवट आणि नायगाव मतदार संघातली मतमोजणी तेथील शासकीय आय टि आय मध्ये तर मुखेड मतदार संघाची मतमोजणी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत मुखेड येथ होत आहे.

Intro:नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात 132 टेबलवर मतदारसंघात होणात मतमोजणी...!

नांदेड: जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदार संघातील मतमोजणीला उद्या सकाळी ८ वाजता प्रारंभ होत आहे. नांदेड जिल्हयात सोमवारी १७ लाख १२ हजार चोवीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात सरासरी ६७.३२ टक्के मतदान झालं आहे.मतमोजणीसाठी एकुण १३२ टेबल लावण्यात आले आहेत. Body:नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात 132 टेबलवर मतदारसंघात होणात मतमोजणी...!

नांदेड: जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदार संघातील मतमोजणीला उद्या सकाळी ८ वाजता प्रारंभ होत आहे. नांदेड जिल्हयात सोमवारी १७ लाख १२ हजार चोवीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात सरासरी ६७.३२ टक्के मतदान झालं आहे.मतमोजणीसाठी एकुण १३२ टेबल लावण्यात आले आहेत.

नांदेड दक्षीण विधानसभा मतदार संघ २० टेबलवर मतमोजणी होणार आहे. नांदेड ऊतर, भोकर, हदगाव, किनवट, नायगाव, देगलूर, मुखेड, लोहा या मतदार संघात प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे.
नांदेड ऊतर, नायगाव, देगलूर आणि मुखेड या चार मतदार संघात मतमोजणीच्या प्रत्येकी २५ फेऱ्या, किनवट आणि भोकर मतदार संघात प्रत्येकी २४, हदगाव आणि लोहा मतदार संघामध्ये प्रत्येकी २३, नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघात १६ मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत.
नांदेड दक्षीण आणि ऊतर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी पाॅलिटेनिक काॅलेज नांदेड इथ होणार आहे. देगलूर, लोहा, भोकर या मतदार संघांची मतमोजणी त्यात्या तहसिल कार्यालयात करण्यात येणार आहे. किनवट आणि नायगाव मतदार संघातली मतमोजणी तेथील शासकीय आय टि आय मध्ये तर मुखेड मतदार संघाची मतमोजणी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत मुखेड इथ होत आहे. हदगाव मतदार संघाची मतमोजणी शासकीय मुलींचे वस्तीगृह हदगाव इथ होईल.
प्रशासनाने मतमोजणीच्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त लावला आहे. गुरूवारी दुपारी तीन वाजेपर्यंत संपुर्ण निकाल जाहीर करण्यात येतील अशी अपेक्षा आहेConclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 12:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.