ETV Bharat / state

'कोरोना'च्या बचावासाठी पथनाट्यातून जनजागृती...! - कोरोनापासून आपला कसा बचाव करावा

कोरोनापासून आपला कसा बचाव करावा याबाबत विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. यात विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

'कोरोना'च्या बचावासाठी पथनाट्यातून जनजागृती

author img

By

Published : Mar 21, 2020, 12:02 PM IST

नांदेड - कोरोनापासून कसा बचाव करावा, याबाबत विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. नांदेड विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एकत्रित प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला.

कोरोनापासून आपला कसा बचाव करावा याबाबत विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. यात विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

'कोरोना'च्या बचावासाठी पथनाट्यातून जनजागृती

दरम्यान, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आज एका रात्रीत 11 ने वाढला आहे. आता राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 63 झाली असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

हेही वाचा - मुंबई, पुणे, नागपूरमध्ये आजपासून सक्तीची बंदी; रस्त्यांवर शुकशुकाट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.