ETV Bharat / state

श्रीक्षेत्र राजूरमध्ये माघी गणेश जन्मोत्सव उत्साहात, भाविकांनी घेतले 'श्रीं'चे दर्शन

राजूर येथील 'श्री गणपती मंदिर' हे साडेतीन पीठांपैकी मुख्य पीठ असल्यामुळे याचे विशेष महत्त्व आहे. माघी गणेश जन्मोत्सवानिमित्त येथे भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. यावेळी येथे विविध कार्यक्रमांसह हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीक्षेत्र राजूर येथे श्री. गणपती जन्मोत्सवसोहळा उत्साहात संपन्न

author img

By

Published : Jan 29, 2020, 1:20 PM IST

जालना - भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर गणपती जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.

श्रीक्षेत्र राजूर येथे श्री. गणपती जन्मोत्सवसोहळा उत्साहात संपन्न

राजूर येथील 'श्री गणपती मंदिर' हे साडेतीन पीठांपैकी मुख्य पीठ असल्यामुळे याचे विशेष महत्त्व मानले जाते. यामुळे श्री गणपती मंदिरात महाराष्ट्र राज्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात.

हेही वाचा - रहमती पीरच्या तिसऱ्या उरुसासाठी राज्यभरातून भाविकांची हजेरी

गणेश जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, ह.भ.प. रामराव महाराज ढोक, गणपती संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार भोकरदन तहसीलदार संतोष गोरड, गणपती संस्था राजूर पुजारी गणेश साबळे, राजूर सरपंच भाऊसाहेब भुजंग, ह.भ.प. नरेंद्र महाराज गुरव, अनिल पाटील महाराज गुरव, ह.भ.प. विष्णु महाराज सास्ते, दादा महाराज पाटील, राहुल दरक यांच्यासह आदी असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा - ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशारच.. त्यांच्यात गुणवत्ता ठासून भरलेली

Intro:Slag.
श्री क्षेत्र राजूर येथे श्री. गणपती जन्मोत्सवसोहळा मोठ्या उत्साहात संपन्न...
लाखो भाविकानी घेतले श्री. गणपती मंदिराचे दर्शन...
Anchor.भोकरदन: भोकरदन तालुक्यातील श्री क्षेत्र राजूर येथे
श्री. गणपती जन्मोत्सवसोहळा निमित्त
विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.. आज त्याचा श्री. गणपती जन्मोत्सवसोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
राजूर श्री गणपती हे मंदिर साडेतीन पीठांपैकी हे मुख्य पीठ आहे.. त्यामुळे याचे विशेष महत्त्व मानले जाते या निमित्त श्री गणपती मंदिरा मध्ये महाराष्ट्र राज्य सह बाहेर राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात..
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, ह. भ. प. रामराव महाराज ढोक, गणपती संस्थान अध्यक्ष तथा
तहसीलदार भोकरदन तहसीलदार संतोष गोरड , गणपती संस्था राजूर पुजारी गणेश साबळे, ..
राजूर सरपंच भाऊसाहेब भुजंग, ह.भ.प. नरेंद्र महाराज गुरव, अनिल पाटील महाराज गुरव, हभप विष्णु महाराज सास्ते, दादा महा राज पाटील, राहुल दरक यांच्यासह आदी असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.. कमलकिशोर जोगदंडे भोकरदन,जालनाBody:Slag.
श्री क्षेत्र राजूर येथे श्री. गणपती जन्मोत्सवसोहळा मोठ्या उत्साहात संपन्न...
लाखो भाविकानी घेतले श्री. गणपती मंदिराचे दर्शन...
Anchor.भोकरदन: भोकरदन तालुक्यातील श्री क्षेत्र राजूर येथे
श्री. गणपती जन्मोत्सवसोहळा निमित्त
विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.. आज त्याचा श्री. गणपती जन्मोत्सवसोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
राजूर श्री गणपती हे मंदिर साडेतीन पीठांपैकी हे मुख्य पीठ आहे.. त्यामुळे याचे विशेष महत्त्व मानले जाते या निमित्त श्री गणपती मंदिरा मध्ये महाराष्ट्र राज्य सह बाहेर राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात..
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, ह. भ. प. रामराव महाराज ढोक, गणपती संस्थान अध्यक्ष तथा
तहसीलदार भोकरदन तहसीलदार संतोष गोरड , गणपती संस्था राजूर पुजारी गणेश साबळे, ..
राजूर सरपंच भाऊसाहेब भुजंग, ह.भ.प. नरेंद्र महाराज गुरव, अनिल पाटील महाराज गुरव, हभप विष्णु महाराज सास्ते, दादा महा राज पाटील, राहुल दरक यांच्यासह आदी असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.. कमलकिशोर जोगदंडे भोकरदन,जालनाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.