ETV Bharat / state

नांदेडमध्ये अपघातग्रस्तांच्या तत्काळ मदतीसाठी 'हायवे मृत्युंजय दूत' - 'हायवे मृत्युंजय दूत'

नांदेड यांच्या वतीने महामार्गावरील अपघातात जखमींना तातडीने मदत मिळून त्यांचा जीव वाचावा यासाठी 'हायवे मृत्यूंजय दुत' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महामार्गांवरील रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख नागरिकांचा मृत्यू होतो. वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू होणाऱ्याची संख्या सर्वाधिक असते. नेमकी हीच बाब ओळखून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

नांदेड पोलीस
नांदेड पोलीस
author img

By

Published : May 18, 2021, 5:37 AM IST

नांदेड - महामार्गावरील अपघातात जखमींना तातडीने मदत मिळून त्यांचा जीव वाचावा यासाठी 'हायवे मृत्युंजय दूत' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महामार्गाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या नेतृत्त्वात या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.

महामार्ग अपघातात इतके होतात मृत्यू

नांदेड यांच्या वतीने महामार्गावरील अपघातात जखमींना तातडीने मदत मिळून त्यांचा जीव वाचावा यासाठी 'हायवे मृत्यूंजय दुत' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महामार्गांवरील रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख नागरिकांचा मृत्यू होतो. वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू होणाऱ्याची संख्या सर्वाधिक असते. नेमकी हीच बाब ओळखून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

अपघातग्रस्तांना मदत व्हावी हा उद्देश

नांदेड जिल्ह्यामध्ये महामार्ग नांदेड यांच्या अंतर्गत ७१ मृत्युंजय दुतांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अर्धापूर, वारंगा फाटा ते हदगाव,लातूर ते लोहा ,नरसी ते मुखेड,नरसी ते बिलोली, जांब ते जळकोट, नरसी चौक ते देगलूर या रोडवरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी मृत्युंजय दुतांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.