नांदेड: भारत जोड़ो यात्रेचा 64 दिवस तर महाराष्ट्रचा दुसरा दिवस आहे. भारत जोड़ो यात्रेला सुरुवात वणाळी येथील सकाली 8 वाजल्यापासून गुरुद्वारा येथून राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला India Jodo Yatra केली सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांच्या समवेत त्यांची कन्या श्रीजया चव्हाण भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहे. हजारोंच्या संख्येत काँग्रेस कार्यकर्ते यात्रेत सहभागी होत आहे.
भारत जोडो यात्रेत योगेंद्र यादव - भारत जोडो यात्रेत स्वराज अभियानचे प्रमुख योगेंद्र यादव हे देखील सहभागी झालेत आहेत. महाराष्ट्रातही योगेंद्र यादव राहुल गांधी सोबत आहेत. देशात परिवर्तनाची गरज आहे. त्यामुळेच आपणही भारत जोडो यात्रेत सहभागी झालो आहोत, अशी माहिती योगेंद्र यादव यांनी दिली आहे.
यात्रेत तरुणांचा उस्फूर्त सहभाग - राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत तरुणांचा उस्फूर्त सहभाग असल्याचे युवक काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी दिली आहे. मतदार संघातून 1 हजार कार्यकर्ते सामिल झाल्याची माहिती ही कदम यांनी दिली आहे.
या नावाचे गिफ्ट - या यात्रेत हजारों लोग सहभागी झालेत या यात्रेत पुण्याचे अभिजीत सालुंकी हे राहुल गांधीला काही तरी भेट वस्तू द्याचे आहे. म्हणून 60 दिवसापासुन मी त्यांना भेटून हे गिफ्ट देणार आहे. आज सोलंकी 10 रूपयाची नवीन नोट 1960 पासून 2022 पर्यंतचे R या नावाचे गिफ्ट दिला आहे.