ETV Bharat / state

पीकविमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न; पैनगंगा नदीपात्रात आंदोलन

गतवर्षीचा पीकविमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आज (दि.१५ऑगस्ट) जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनासाठी माहूर तालुक्यातील धनोडा येथील पैनगंगा नदीपात्रात अनेक शेतकरी पाण्यात उतरले होते.

गतवर्षीचा पीकविमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला आहे.
author img

By

Published : Aug 15, 2019, 7:36 PM IST

नांदेड - गतवर्षीचा पीकविमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आज (दि.१५ऑगस्ट) जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनासाठी माहूर तालुक्यातील धनोडा येथील पैनगंगा नदीपात्रात अनेक शेतकरी पाण्यात उतरले होते.

गतवर्षीचा पीकविमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्यावर्षी माहूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता. परंतु, अजूनही शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळाली नसल्याने 'किसान ब्रिगेड संघटने'ने नदीपात्रात उतरून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलीस, महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना जलसमाधी घेण्यापासून रोखले. तसेच पीकविमा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तहसीलदारांच्या या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन स्थगित केले आहे.

Intro:नांदेड - पीकविमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आज जलसमाधी घेण्याचा प्रयत्न.

नांदेड : गतवर्षीचा पीकविमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आज जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. माहूर तालुक्यातील धनोडा इथल्या पैनगंगा नदीपात्रात शेकडो शेतकरी पाण्यात उतरले होते.Body:
गेल्यावर्षी माहूर तालुक्यात दुष्काळ होता, मात्र तरीही पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालीच नाही. पिकविम्याची ही रक्कम द्यावी या मागणीसाठी किसान ब्रिग्रेड संघटनेने नदीपात्रात उतरुन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस , महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना जल समाधी घेण्यापासून रोखले, आणि पीकविमा मिळऊन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अस आश्वासन देण्यात आल आहे.Conclusion:
तहासिलदाराने दिलेल्या आश्वासना नंतर शेतकऱ्यांनी आपलं हे आंदोलन तुर्तास थांबवलय.
बाईट: सिद्धेश्वर वरणगावकर, तहसीलदार, माहूर.
_____________________________________
Ned farmar vis
Ned farmar byte
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.