नांदेड - कोरोनाच्या काळात नागरिकांची प्रशासकीय कामे ठप्प झाली आहेत. नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. जिल्हा मुख्यालयापासून दूर असलेल्या गावातील नागरिकांना कामासाठी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. या चकरा बंद व्हाव्यात व शासकीय कामे मंडळ व गावस्तरावर व्हावीत यासाठी प्रशासन आपल्या गावी हे अभियान राबविण्यात येत आहेत. यात सोळा विभागाचे खाते प्रमुख उपस्थिती राहून कामाचा निपटारा करतील. नागरिकांनी या अभियानाचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी केले.
नागरिकांच्या शासकीय कामांसाठी होणाऱ्या फेऱ्या थांबविण्याठी प्रशासन आपल्या गावी अभियान - जिल्हाधिकारी - प्रशासन आपल्या गावी अभियान न्यूज
नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. जिल्हा मुख्यालयापासून दूर असलेल्या गावातील नागरिकांना कामासाठी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. या चकरा बंद व्हाव्यात व शासकीय कामे मंडळ व गावस्तरावर व्हावीत यासाठी प्रशासन आपल्या गावी हे अभियान राबविण्यात येत आहेत.