ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीक धोक्यात; मदतीची मागणी

तालुक्यात शेतमाल साठवण्यासाठी सोय नसल्याने लाखो रुपये खर्च करून वाढवलेले पीक मातीमोल होत आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

farmers loss nanded
शेतकरी
author img

By

Published : Apr 7, 2020, 8:59 PM IST

नांदेड- लॉकडाऊनमुळे आदिवासी बहूल असलेल्या माहूर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे, तरबूज, शेवग्याच्या शेंगा शेतातच पडून आहेत. तालुक्यात शेतमाल साठवण्यासाठी सोय नसल्याने लाखो रुपये खर्च करून वाढवलेले पीक मातीमोल होत आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

माहिती देताना शेतकरी

हेही वाचा- कोरोना इफेक्ट : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतील कोट्यवधीची उलाढाल ठप्प

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.