ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर

author img

By

Published : Jun 24, 2021, 3:45 AM IST

Updated : Jun 24, 2021, 4:15 AM IST

नांदेड जिल्ह्यात 23 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर पोहोचले आहे.

hospital
hospital

नांदेड - जिल्ह्यात बुधवारी (दि. 23 जून) प्राप्त झालेल्या अहवालापैकी 23 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 91 हजार 184 एवढी झाली असून यातील 88 हजार 495 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर पोहोचला आहे.

जिल्ह्यात आता 201 सक्रिय रुग्ण असून त्यांच्याव उचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्केवर आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृतांची संख्या 1 हजार 903 एवढी आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 903 एवढी आहे. बुधवारच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका 7, लोहा तालुक्यांतर्गत 4, अर्धापूर 1, परभणी 1, हिमायतनगर 1, कंधार 1 तर अँटीजन तपासणीद्वारे नांदेड महापालिका 3, नायगाव 1, बिलोली 2, हदगाव 1, मुखेड 1, असे एकूण 23 बाधित आढळले.

उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 122, जिल्हा कोविड रुग्णालय येथे 129 खाटा उपलब्ध आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 94 हजार 282
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 91 हजार 567
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 184
एकूण रुग्णालयातून सुटी दिलेली संख्या- 88 हजार 495
एकुण मृत्यू संख्या-1 हजार 903
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.05 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-45
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-112
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 201
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात पावसाची दडी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

Last Updated : Jun 24, 2021, 4:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.