ETV Bharat / state

VIDEO : सिंचन बैठकीत अशोक चव्हाण देत होते सूचना, तर जिल्हाधिकारी घेत होते डुलक्या - irrigation meeting nanded

नांदेडसह परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यातील सिंचनाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या बैठकीत नांदेडच्या जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना चांगलीच डुलकी लागली. पालकमंत्री चव्हाण जसजशा सूचना आणि उपाययोजना सुचवू लागले तसतसे जिल्हाधिकारी डोंगरे जांभया देत होते.

nanded
बैठकीचे दृश्य
author img

By

Published : Jan 25, 2020, 11:41 AM IST

नांदेड- शहरात झालेल्या तीन जिल्ह्यांच्या सिंचन बैठकीत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे डुलक्या घेत असल्याचे कैमेऱ्यात कैद झाले आहे. या बेठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थिती होती. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या या वागण्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे ते किती गंभीर आहेत हे दिसून आले आहे.

बैठकीत डुलक्या घेताना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

नांदेडसह परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यातील सिंचनाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या बैठकीत नांदेडच्या जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना चांगलीच डुलकी लागली. पालकमंत्री चव्हाण जसजशा सूचना आणि उपाययोजना सुचवू लागले तसतसे जिल्हाधिकारी डोंगरे जांभया देत होते. झोपेपासून सुटकारा मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या चष्म्याची काडी डोळ्यात घालत होते तसेच हाताचे नखही खात होते. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सिंचनाच्या पाण्याबद्दलच्या सूचना जिल्हाधिकारी डोंगरे यांना रटाळवण्या वाटू लागल्याने की काय त्यांनी मस्त डुलक्या घेतल्या. त्यांच्या हालचाली आणि झोप पाहता पालकमंत्री चव्हाण यांच्या सूचनांचा त्याना त्रागा झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा- नांदेड महापालिका सुडाचे राजकारण करतेय - प्रविण साले

Intro:

नांदेड : तीन जिल्ह्याची सिंचन बैठक पालकमंत्राच्या सूचना अन नांदेडच्या जिल्हाधिकऱ्यांना डुलक्या.

नांदेड : नांदेड येथे झालेल्या तीन जिल्ह्याच्या सिंचन बैठकीत नांदेडच्या जिल्हाधिकारी अरुण डोंगरे डुलक्या घेत असल्याचे कैमेऱ्यात कैद झालं आहे.Body:
या बेठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितित नांदेडसह परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यातील सिंचनाचा अनुषंगाने सुरु असलेल्या बैठकीत नांदेडच्या जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना चांगलीच डुलकी लागली होती.पालकमंत्री चव्हाण जसजशा सूचना आणि उपाययोजना सुचवू लागले तसतसे जिल्हाधिकारी डोंगरे जांभया देत होते. झोपेपासून सुटकारा मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या चष्म्याची काडी डोळ्यात घालत होते तसेच हाताचे नख ही खात असल्याचे दिसत आहे.Conclusion:
सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सिंचनाच्या पाण्याबद्दल च्या सूचना जिल्हाधिकारी डोंगरे यांना रटाळवण्या वाटु लागल्याने की काय त्यांनी मस्त डुलक्या घेतल्या आहेत...त्याच्या हालचाली अन झोप पाहता पालकमंत्री चव्हाण यांच्या सूचनांचा त्याना त्रागा झालेलाच दिसतय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.