नांदेड - संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघापैकी 7 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये ६ ऑगस्टला घेण्यात आल्या. त्यानुसार नांदेड उत्तरसाठी धनंजय सूर्यवंशी, तर भोकर विधानसभा मतदारसंघासाठी भगवान कदम यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा येथे संभाजी ब्रिगेडची बैठक जुलै महिन्यात प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, डॉ. संदीप कडलग, सुधीर देशमुख, अॅड. अनंत चौंदे, प्रा. शिवानंद भानुसे यांच्या उपस्थितीत पार पडली. राज्यभरातील विधानसभा मतदारसंघाच्या आढाव्यानंतर औरंगाबाद येथे शुक्रवारी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी राज्यातील पंधरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील नांदेड-उत्तर मतदारसंघातून संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी व भोकर मतदारसंघातून भगवान कदम यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून संभाजी ब्रिगेडला 'शिलाई मशीन' हे अधिकृत चिन्ह मिळाले आहे. जिल्ह्यात जिल्हापरिषद, पंचायत-समिती, महानगरपालिका, ग्रामपंचायतीच्या सर्वात्रिक निवडणुका संभाजी ब्रिगेडने लढविल्या आहेत. लवकरच दुसरी यादीही जाहीर होणार असल्याने संभजी ब्रिगेड आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सिद्ध झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.
संभाजी ब्रिगेडच्या पहिल्या यादीत भगवान कदम व धनंजय सूर्यवंशी यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर - भगवान कदम
राज्यभरातील विधानसभा मतदारसंघाच्या आढाव्यानंतर औरंगाबाद येथे शुक्रवारी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी राज्यातील पंधरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील नांदेड-उत्तर मतदारसंघातून संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी व भोकर मतदारसंघातून भगवान कदम यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
नांदेड - संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघापैकी 7 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये ६ ऑगस्टला घेण्यात आल्या. त्यानुसार नांदेड उत्तरसाठी धनंजय सूर्यवंशी, तर भोकर विधानसभा मतदारसंघासाठी भगवान कदम यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा येथे संभाजी ब्रिगेडची बैठक जुलै महिन्यात प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, डॉ. संदीप कडलग, सुधीर देशमुख, अॅड. अनंत चौंदे, प्रा. शिवानंद भानुसे यांच्या उपस्थितीत पार पडली. राज्यभरातील विधानसभा मतदारसंघाच्या आढाव्यानंतर औरंगाबाद येथे शुक्रवारी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी राज्यातील पंधरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील नांदेड-उत्तर मतदारसंघातून संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी व भोकर मतदारसंघातून भगवान कदम यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून संभाजी ब्रिगेडला 'शिलाई मशीन' हे अधिकृत चिन्ह मिळाले आहे. जिल्ह्यात जिल्हापरिषद, पंचायत-समिती, महानगरपालिका, ग्रामपंचायतीच्या सर्वात्रिक निवडणुका संभाजी ब्रिगेडने लढविल्या आहेत. लवकरच दुसरी यादीही जाहीर होणार असल्याने संभजी ब्रिगेड आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सिद्ध झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.
नांदेड : संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी सात विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये ६ ऑगस्टला घेण्यात आल्या . त्यानुसार नांदेड उत्तरसाठी धनंजय सूर्यवंशी ; तर भोकर विधानसभेसाठी भगवान कदम यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
Body:संभाजी ब्रिगेडच्या पहिल्या यादीत भगवान कदम व धनंजय सूर्यवंशी यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर....!
नांदेड : संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी सात विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये ६ ऑगस्टला घेण्यात आल्या . त्यानुसार नांदेड उत्तरसाठी धनंजय सूर्यवंशी ; तर भोकर विधानसभेसाठी भगवान कदम यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा येथे संभाजी ब्रिगेडची जुलै महिन्यात प्रदेशाध्यक्ष अँड. मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, डॉ. संदीप कडलग, सुधीर देशमुख, अॅड. अनंत चौंदे, प्रा. शिवानंद भानुसे यांच्या उपस्थितीत पार पडली . राज्यभरातील विधानसभा मतदारसंघाच्या आढाव्यानंतर औरंगाबाद येथे शुक्रवारी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ . शिवानंद भानुसे यांनी राज्यातील पंधरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील धनंजय नांदेड - उत्तर सूर्यवंशी मतदारसंघातून संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष ( उत्तर ) धनंजय सूर्यवंशी च भोकर मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष ( मध्य ) भगवान कदम यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन अधिकृत चिन्ह मिळाले आहे. जिल्ह्यात जिल्हापरिषद, पंचायत - समिती, महानगरपालिका, ग्रामपंचायतीच्या सर्वात्रिक निवडणुका संभाजी ब्रिगेडने लढविल्या आहेत . लवकरच दुसरी यादीही जाहीर होणार असल्याने संभजी ब्रिगेड आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सिद्ध झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.Conclusion: