ETV Bharat / state

महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल बोला.. कलम 370 नाही तर 371 बद्दल बोला - अशोक चव्हाण - अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका

ही निवडणूक लोकसभेची नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेची आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आल्यावर येथील प्रश्नांबाबत बोला, 370 नाही तर 371 बाबत बोलावं, अशी टीका अशोक चव्हाण यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर केली आहे.

मुखेड येथील सभेत बोलताना अशोक चव्हाण
author img

By

Published : Oct 18, 2019, 4:52 PM IST

नांदेड - महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका नाहीयेत, या विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे येथे महाराष्ट्राच्या विकासाबाबत बोला, असे आव्हान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना मुखेड येथील सभेत केले.

मुखेड येथील सभेत बोलताना अशोक चव्हाण

हेही वाचा... बंडखोर उमेदवार व माजी आमदार तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

कलम 370 नाही तर 371 बद्दल बोलावं...

कलम 370 चे महाराष्ट्रातील लोकांना काही देणे नाही. महाराष्ट्रात कलम 371 ब महत्वाचा आहे, त्याबाबत बोलावे. भावनांचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करू नका, असा टोला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला लगावला आहे.

हेही वाचा... महाराष्ट्राच्या प्रचार मैदानातून सोनियांची माघार?

मुखेड-कंधार मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब पाटील मंडलापुरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत चव्हाण बोलत होते. कलम 370 हटवल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा काहीही फायदा नाही. लोकांना मूलभूत सुविधा पाहिजेत, असा टोला चव्हाण यांनी सत्ताधारी भाजपला लगावला आहे.

Intro:महाराष्ट्राच बोला...हि निवडणूक लोकसभेची नाहीतर विधासभेची आहे- अशोक चव्हाण

नांदेड: महाराष्ट्रात लोक सभेच्या निवडणुका नाहीयेत, या विधानसभेच्या निवडणुका आहेत... इथे महाराष्ट्राच्या विकासाचं बोला... कलम 370 चं महाराष्ट्रातील लोकांना काही घेणं देणं नाहीये... महाराष्ट्रात कलम 371/2 चं बोला.. भावनांचं राजकारण करून जनतेची दिशाभुल करू नका असा टोला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपाला लगावला..
Body:महाराष्ट्राच बोला...हि निवडणूक लोकसभेची नाहीतर विधासभेची आहे- अशोक चव्हाण

नांदेड: महाराष्ट्रात लोक सभेच्या निवडणुका नाहीयेत, या विधानसभेच्या निवडणुका आहेत... इथे महाराष्ट्राच्या विकासाचं बोला... कलम 370 चं महाराष्ट्रातील लोकांना काही घेणं देणं नाहीये... महाराष्ट्रात कलम 371/2 चं बोला.. भावनांचं राजकारण करून जनतेची दिशाभुल करू नका असा टोला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपाला लगावला..

मुखेड-कंधार मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब पाटील मंडलापुरकर यांच्या प्रचारार्थ बोलत होते... मुखेड येथे काँग्रेसची जाहिरासभा झाली... यावेळी खा. चव्हाण यांनी भाजपाच्या कामावर ताशेरे ओढले... काश्मीर मधील कलम 370 हटवल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा काहीही फायदा नाही.. लोकांना मूलभूत सुविधा पाहिजेत असा टोला खा चव्हाण यांनी सत्ताधारी भाजपाला लावला..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.