ETV Bharat / state

पुस्तकातून शिवरायांचा धडा बाजूला करणाऱ्या सरकारला हाकलून लावा - अशोक चव्हाण

देशाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा धडा हा शालेय शिक्षणातून काढून टाकण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे या सरकारला हाकलून लावण्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

अशोक चव्हाण
author img

By

Published : Oct 17, 2019, 1:04 PM IST

नांदेड - देशाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा धडा हा शालेय शिक्षणातून काढून टाकण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे या सरकारला हाकलून लावण्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

हेही वाचा - 'फडणवीसांना तेल लावून आखाड्यात उतरवले तर कसा दिसेल पैलवान याचा विचारच नको'

वास्तविक शिवरायांचे सरकार असल्याचे हे सत्ताधारी नेहमी सांगतात. शिवरायांचे सरकार म्हणायचे आणि शिवरायांचा धडा पुस्तकातून काढून टाकण्याचा घाट घालायचा, हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. त्यामुळेच आता या ढोंगी सरकारला सत्तेतून घालवून टाकण्याची संधी आली आल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते.

Intro:नांदेड : पुस्तकातून शिवरायांचा धडा बाजूला करणाऱ्या सरकारला हाकलून लावा - अशोक चव्हाण

नांदेड : देशाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा धडा हा शालेय शिक्षणातून काढून टाकण्याची घाट घातला जातोय.Body:वास्तविक शिवरायांच सरकार असल्याचं हे सत्ताधारी नेहमी सांगतात, शिवरायांच सरकार म्हणायचं आणि शिवरायांचा धडा पुस्तकातून काढून टाकण्याचा घाट घालायचा.Conclusion:
हा सरकारचा दुटप्पीपणा आहे त्यामुळेच आता या ढोंगी सरकारला सत्तेतून घालवून टाकण्याची संधी आली आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय.ते आज नांदेड इथं बोलत होते.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.