ETV Bharat / state

नांदेड शहरात मनपाकडूनच कृत्रिम पाणीटंचाई

शहराला पाणी पुरवठा करणारा विष्णुपुरीचा बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. आतापर्यंत पाच वेळा बंधाऱ्याचे दरवाजे उघडून त्यातील पाणी नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वाया जात आहे. बंधाऱ्यातील पाणी शहराला पुरवून लोकांची तहान भागविण्याऐवजी शहर मनपाकडून पाणी प्रश्न प्रलंबित ठेवला जात आहे.

author img

By

Published : Sep 22, 2019, 12:31 PM IST

नांदेड मनपा

नांदेड- मनपाने शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली आहे. शहराला विष्णुपुरी बंधाऱ्यातून पाणी पुरवठा केला जातो. सध्या हा बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. मात्र तरी देखील मनपाकडून शहराला चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.

शहराला पाणी पुरवठा करणारा विष्णुपुरीचा बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. आतापर्यंत पाच वेळा बंधाऱ्याचे दरवाजे उघडून त्यातील पाणी नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वाया जात आहे. बंधाऱ्यातील पाणी शहराला पुरवून लोकांची तहान भागविण्याऐवजी शहर मनपाकडून पाणी प्रश्न प्रलंबित ठेवला जात आहे. आता तर आचारसंहिता लागल्याने मनपाने निर्माण केलेली ही कृत्रिम पाणीटंचाई दिवाळीपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा- काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा शिरकाव; अशोक चव्हाणांची पुन्हा एकदा सत्त्वपरीक्षा....!

शहर मनपामध्ये ८१ पैकी तब्बल ७३ नगरसेवक काँग्रेसचे आहेत. मात्र एकाही नगरसेवकाने या समस्येकडे लक्ष वेधले नाही. इतकच काय तर सर्वच राजकीय पक्षाचे नेते विधानसभेच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने शहराला जिव्हाळ्याचा असलेल्या पाणी प्रश्नांकडे सर्वांकडूनच दुर्लक्ष होत आहे.

Intro:नांदेड : शहरात मनपानेच केली कृत्रिम पाणीटंचाई.

नांदेड : नांदेड शहरात मनपानेच कृत्रीम पाणीटंचाई निर्माण केली आहे. नांदेडमध्ये पाणी असूनही सध्या चार दिवसाआड पुरवठा होत आहे. Body:
शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णुपुरीचा बंधारा ओव्हरफ्लो झाला असून, आतापर्यंत पाच वेळा बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पाणी नदीत सोडण्यात आल आहे. पाणी वाया जाऊ दिल असताना नियमीत पाणी पुरवठ्याचा निर्णय मनपाने प्रलंबित ठेवला आहे.आता तर आचारसंहिता लागल्याने मनपाने निर्माण केलेली ही कृत्रीम पाणीटंचाई दिवाळीपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Conclusion:
नांदेड मनपामध्ये 81 पैकी तब्बल 73 नगरसेवक काँग्रेसचे आहेत, मात्र एकाही नगरसेवकाने या समस्येकडे लक्ष वेधलेल नाही. इतकच काय तर सर्वच राजकीय पक्षाचे नेते विधानसभेच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने नांदेडच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.