ETV Bharat / state

नांदेड जिल्हा परिषदेतील ३८ अतिरिक्त खासगी शिक्षकांचे जिल्हा परिषदेत समायोजन - अनुसूचित जाती

विद्यार्थी संख्येअभावी नांदेड जिल्ह्यातल्या अनेक खासगी शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरले होते. तब्बल १५० शिक्षक गेल्या दहा वर्षांपासून अतिरिक्त आहेत. या शिक्षकांच्या समायोजनासाठी शिक्षण विभागाने अनेकदा प्रयत्न केले. परंतु, समायोजनाचा प्रश्न कायम राहिला. मात्र आता या अतिरिक्त ठरलेल्या जिल्ह्यातील खासगी शाळांमधील ३८ शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कायमस्वरुपी समायोजित करण्याचा निर्णय नांदेडच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.

नांदेड जिल्हा परिषदे
author img

By

Published : Aug 1, 2019, 10:57 AM IST

नांदेड - विद्यार्थी संख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या जिल्ह्यातील खासगी शाळांमधील ३८ शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कायमस्वरुपी समायोजित करण्याचा निर्णय नांदेडच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. या संदर्भात माहिती मागविण्यात आली असून येत्या आठवडाभरात याबाबतचे आदेश निघणार आहेत.

नांदेड जिल्हा परिषद

विद्यार्थी संख्येअभावी नांदेड जिल्ह्यातल्या अनेक खासगी शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरले होते. तब्बल १५० शिक्षक गेल्या दहा वर्षांपासून अतिरिक्त आहेत. या शिक्षकांच्या समायोजनासाठी शिक्षण विभागाने अनेकदा प्रयत्न केले. परंतु, समायोजनाचा प्रश्न कायम राहिला. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत टाळाटाळ करणाऱ्या तब्बल ४८ शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे व्यपगत करण्यात आली. ज्या शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेतले नाही, अशा शाळांना कोणत्याही परिस्थितीत नव्याने पद देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. खासगी शाळांमध्ये रिक्त पदे नसल्याने आता अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी जिल्हा परिषद शाळांमध्ये समायोजन करण्याबाबत शासनाने निर्देश दिल्यानंतर आता ३८ शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार असून त्यासाठी अतिरिक्त शिक्षकांची माहिती संकलित केली जात आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत वेतन पथकाला सूचना केल्या आहेत.

वेतन पथकाच्या अधिकाऱ्यांनी अतिरिक्त शिक्षकांची माहिती संबंधित शाळांकडून मागवली असून येत्या आठवडाभरात त्यांचे कायमस्वरुपी समायोजन केले जाणार आहे. खासगी शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळांमध्ये समायोजन करण्याला अनेक संघटनांचा तीव्र विरोध आहे. जिल्हा परिषद शिक्षकांवर यामुळे गंडांतर येणार आहे, अशी भीती व्यक्त करून विरोध सुरू असला तरी शिक्षण विभागाने मात्र समायोजनाची तयारी केली आहे.

Intro:नांदेड - अतिरिक्त खाजगी शिक्षकांना जिल्हा परिषद मध्ये सामावून घेणार.
- ३८ शिक्षकांना मिळणार संधी.

नांदेड : विद्यार्थी संख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या
जिल्ह्यातील खासगी शाळांमधील ३८ शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कायमस्वरुपी
समायोजित करण्याचा निर्णय नांदेडच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.या संदर्भात माहिती मागविण्यात आली असून येत्या आठवडाभरात याबाबतचे आदेश निघणार आहेत.Body:
विद्यार्थी संख्येअभावी नांदेड जिल्ह्यातल्या अनेक
खासगी शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरले होते.
तब्बल १५० शिक्षक गेल्या दहा वर्षांपासून अतिरिक्त
आहेत. या शिक्षकांच्या समायोजनासाठी शिक्षण विभागाने अनेकदा प्रयत्न केले. परंतु, समायोजनाचा प्रश्न कायम राहिला. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत टाळाटाळ करणाऱ्या तब्बल ४८ शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे व्यपगत करण्यात आली. ज्या शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेतले नाही, अशा शाळांना कोणत्याही परिस्थितीत
नव्याने पद देण्यात येणार नाहीत,असे स्पष्ट करण्यात आले. खासगी शाळांमध्ये रिक्त पदे नसल्याने आता अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी जिल्हा परिषद
शाळांमध्ये समायोजन करण्याबाबत शासनाने निर्देश
दिल्यानंतर आता ३८ शिक्षकांचे समायोजन करण्यात
येणार आहे.अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार असून त्यासाठी अतिरिक्त शिक्षकांची माहिती संकलित केली जात आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत वेतन पथकाला सूचना केल्या आहेत.Conclusion:
वेतन पथकाच्या अधिकाऱ्यांनी अतिरिक्त शिक्षकांची माहिती संबंधित शाळांकडून मागविले. असून येत्या आठवडाभरात त्यांचे कायमस्वरुपी समायोजन केले जाणार आहे. खासगी शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळांमध्ये समायोजन करण्याला अनेक संघटनांचा तीव्र विरोध आहे. जिल्हा परिषद शिक्षकांवर यामुळे गंडांतर येणार आहे, अशी भीती व्यक्त करून विरोध सुरू असला तरी शिक्षण विभागाने मात्र समायोजनाची तयारी केली आहे.
_____________________________________
FTP feed over
Ned ZP vis 01
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.