ETV Bharat / state

Accused Arreseted Nanded : दरोड्याचा तयारीतील एक आरोपी पिस्तुलसहित पकडला

दरोडा टाकण्याचा तयारीत असलेल्या ५ पैकी एका आरोपीस अटक करण्यात भाग्यनागर पोलिसांना ( Nanded Police ) यश आले आहे. अन्य ४ आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. आरोपी रवी नारायण ठाकूर (वय ३२) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या आरोपीकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

Accused Arreseted Nanded
Accused Arreseted Nanded
author img

By

Published : Jun 17, 2022, 10:15 AM IST

नांदेड - दरोडा टाकण्याचा तयारीत असलेल्या ५ पैकी एका आरोपीस अटक करण्यात भाग्यनागर पोलिसांना ( Nanded Police ) यश आले आहे. अन्य ४ आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. आरोपी रवी नारायण ठाकूर (वय ३२) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या आरोपीकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त - नांदेडमध्ये पकडलेल्या या आरोपीकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. रात्रीच्या वेळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक सुधार आढे यांना ५ जण दोरडा टाकणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी आपल्यासोबत काही पोलीस कर्मचारी घेऊन शिवनगर रस्ता गाठला. पोलिसांची गाडी पाहून तिघांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

आरोपीने मारली नाल्यात उडी - रवी ठाकूरच्या कंबरेला पिस्तुल दिसल्यावर पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. रवी ठाकूरने नाल्यात उडी मारल्यावर आरपीसीच्या जवनानेही नाल्यात उडी मारून रवी ठाकूरला पकडले. यावेळी आनंद यादव (२३) रा. रवीनगर हा पसार झाला. रवी ठाकूर याच्याकडून पिस्तुल काडतुसे मोबाईल आणि दुचाकी जप्त केली आहे. न्यालयालाने रवी ठाकूर यास २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा -Agnipath scheme controversy : बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांची अग्नीपथ योजनेविरोधात निदर्शने, तीन रेल्वे डबे जाळले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.