ETV Bharat / state

नांदेड : जिल्ह्यात 122 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ

रविवारी (4 ऑक्टोबर) सायंकाळी 5.30 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात 122 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे.

नांदेड जिल्हा रुग्णालय
नांदेड जिल्हा रुग्णालय
author img

By

Published : Oct 4, 2020, 10:40 PM IST

नांदेड - रविवारी ( 4 ऑक्टोबर) सायंकाळी 5.30 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात 122 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 263 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 23 तर अँटीजेन किट्स तपासणीद्वारे 99 बाधित आले.

आजच्या एकुण 874 अहवालांपैकी 735 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 16 हजार 321 एवढी झाली असून यातील 12 हजार 808 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 2 हजार 987 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील 55 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका क्षेत्रात-12, किनवट तालुक्यात-1, कंधार-1, धर्माबाद-1, यवतमाळ-2, नांदेड ग्रामीण-3, हदगाव-1, नायगाव-1, हिंगोली-1, असे एकुण 23 बाधित आढळले आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व बाधितांची संक्षिप्त माहिती....!

एकूण घेतलेले स्वॅब - 86 हजार 529

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 67 हजार 230

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 16 हजार 321

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 12 हजार 808

एकूण मृत्यू संख्या - 426

होहा वाचा - शेतकऱ्यांचा पुळका असणाऱ्यांनी साखर कारखाने का विकले?; चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना प्रश्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.