ETV Bharat / state

दीक्षाभूमीच्या विकासासाठी घोषित निधी कधी मिळणार- प्रकाश गजभिये - prakash gajbhiye reaction on dikshabhumi

तत्कालीन भाजप सरकारने १३ मार्च २०१८ च्या शासन निर्णयानुसार दीक्षाभूमीचा विकासासाठी ३२५ कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली आहे. या ३२५ कोटींपैकी १०० कोटींच्या कामांना तत्वत: मंजुरी दिली होती. त्यापैकी ४० कोटी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले आहेत.

nagpur
दीक्षाभूमीच्या विकासासाठी घोषित निधी कधी मिळणार- प्रकाश गजभिये
author img

By

Published : Dec 20, 2019, 3:20 PM IST

नागपूर - १४ ऑक्टोंबर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह नागपूर येथे बौध्द धम्माची दीक्षा घेतली. तत्कालीन भाजप सरकारने १३ मार्च २०१८ च्या शासन निर्णयानुसार दीक्षाभूमीचा विकासासाठी ३२५ कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली आहे. या ३२५ कोटींपैकी १०० कोटींच्या कामांना तत्वत: मंजुरी दिली होती. त्यापैकी ४० कोटी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले आहेत. मात्र, हा निधी शासनाला परत गेल्याचा मुद्दा विधानपरिषदमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला.

दीक्षाभूमीच्या विकासासाठी घोषित निधी कधी मिळणार- प्रकाश गजभिये

हेही वाचा - 'आरे'ची जागा खासगी विकासकाला देण्याची शिवसेनेची भूमिका; अतुल भातखळकरांचा आरोप

या लक्षवेधीला उत्तर देताना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री छगन भुजबळ म्हणाले, की ४० कोटी रुपयांचा निधी हा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या खात्यात सुरक्षित असून शासनाचा कोणताही धनादेश परत आलेला नाही. याबाबतचे अंदाजपत्रक आणि नकाशे प्रशासकीय मान्यतेसाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून शासनास प्राप्त झाले असून ते अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागास छाणणीसाठी व उच्चस्तरीय समितीच्या मंजुरीसाठी सादर केले होते. कामांच्या नकाशांवर मुख्य वास्तुशास्त्रज्ञ नागपूर यांचे साक्षांकन नसल्याची त्रुटी सार्वजनिक बांधकाम विभागाने दर्शवून अंदाजपत्रक व नकाशे सामाजिक न्याय विभागास परत पाठविले आहे. या त्रुटीची पुर्तता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कामाचे अंदाजपत्रक पुन्हा शासनाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Intro:बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे

१४ ऑक्टोंबर १९५६ साली डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह नागपूर येथे बौध्द धम्माची दिक्षा घेतली... तत्कालीन राज्य शासनाच्या १३ मार्च २०१८ च्या शासन निर्णयान्वये दिक्षाभूमी येथील विकास करण्याच्या दृष्टिकोनातुन 325 कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली आहे...या 325 कोटींपैकी १०० कोटींच्या कामांना तत्वत : मंजूरी दिली होती,त्यापैकी ४० कोटी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे...मात्र हा निधी शासनाला परत गेल्याचा मुद्दा विधानपरिषद मध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला

यावर उत्तर देताना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर दिले आहे...
40 कोटी रुपयांचा निधी हा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या खात्यात सुरक्षित असून शासनाचा कोणताही धनादेश परत आलेला नाही...याबाबतचे अंदाजपत्रक व नकाशे प्रशासकीय मान्यतेसाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून शासनास प्राप्त झाले असून ते अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागास छाणणीसाठी व उच्चस्तरीय समितीच्या मंजूरीसाठी सादर केले होते... कामांच्या नकाशांवर मुख्य वास्तुशास्त्रज्ञ , नागपूर यांचे सांक्षाकन नसल्याची त्रुटी सार्वजनिक बांधकाम विभागाने दर्शवून अंदाजपत्रक व नकाशे सामाजिक न्याय विभागास परत पाठविले आहे.... सदर त्रुटीची पुर्तता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुन्हा कामाचे अंदाजपत्रक पुन्हा शासनाकडे प्रशासकीय — मान्यतेसाठी सादर असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे... १४ ऑक्टोंबर , १९५६ साली डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह नागपूर येथे बौध्द धम्माची दिक्षा घेतली . सदर जागेस “ दिक्षाभूमी ” म्हणून संबोधले जाते . शासनाने दिनांक १३ मार्च , २०१८ च्या शासन निर्णयान्वये दिक्षाभूमी , नागपूर येथील विकासकामांसाठी रु . १०० कोटींच्या कामांना तत्वत : मंजूरी दिली असून त्यापैकी रु . ४० कोटी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे . सदर निधी हा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या खात्यात सुरक्षित असून शासनाचा कोणताही धनादेश परत आलेला नाही . याबाबतचे अंदाजपत्रक व नकाशे प्रशासकीय मान्यतेसाठी दिनांक २२ . ०१ . २०१९ रोजी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून शासनास प्राप्त झाले होते . सदर अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागास छाणणीसाठी व उच्चस्तरीय समितीच्या मंजूरीसाठी सादर केले असता कामांच्या नकाशांवर मुख्य वास्तुशास्त्रज्ञ , नागपूर यांचे सांक्षाकन नसल्याची त्रुटी सार्वजनिक बांधकाम विभागाने दर्शवून अंदाजपत्रक व नकाशे सामाजिक न्याय विभागास परत पाठविले . सदर त्रुटीची पुर्तता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने करुन त्या कामाचे अंदाजपत्रक पुन्हा शासनाकडे प्रशासकीय — मान्यतेसाठी सादर केले...सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत तात्काळ निधी देण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रकाश गजभिये यांनी दिली आहे

बाईट- प्रकाश गजभिये- आमदार विधानपरिषदBody:बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.