ETV Bharat / state

पावसाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या शहरावर पाणीसंकट; दिवसाआड होणार पुरवठा - नागपूर

शहराला पाणी पुरवठा करणारे गोरेवाडा, नवेगाव, खैरी आणि तोतलाडोह धरणांची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणी कपात करण्याचा निर्यण माहापालिकेने घेतला आहे. तसेच नागपूरकरांनी पाणी जपून वापरावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

नागपूर महापालिका
author img

By

Published : Jul 15, 2019, 9:55 PM IST

नागपूर - पावसाळा सुरू होऊन देखील नागपूर शहरासह जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शहरात भरपावसाळ्यात पाणी संकट निर्माण झाले आहे. परिणामी शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.

पाणी कपातीच्या निर्यणाबद्दल माहिती देताना मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी

शहरासह जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर पाऊस पडला. मात्र, काही दिवसातच पावसाने दांडी मारली. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे गोरेवाडा, नवेगाव, खैरी आणि तोतलाडोह धरणांची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच नागपूरकरांनी पाणी जपून वापरावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. सध्या एका आठवड्यासाठी पाणी कपातीचा निर्णय लागू करण्यात आला आहे. मात्र, येत्या काळात पावसाची स्थिती जैसे थे राहिल्यास पाणी कपातीमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी म्हणाले.

Intro:नागपूर-

मुख्यमंत्र्यांच्या शहरात भर पावसाळ्यात पाणी टंचाई

दिवसा आळ मिळेल पाणी; नागपूर च लातूर होनार काय?

भर पावसाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या शहरात ड्राय दे पाळला जाणार आहे. उन्हाळ्यात नव्हती ती स्थिती आता नागपूर ची आहे. नागपुरात फक्त ३५ दिवसांचं पाणी शिल्लक आहे.
पावसाने दांडी मारली असून याचा फटका नागपूर ला बसणार आहे. भीषण पाण्याची टंचाई बघता आता नागपूरात एक दिवसा आड नळाला पाणी येणार असल्याची माहिती महानगर पालिकेणी दिलीय. Body:पाणी कपातीचा निर्णय मनपा तर्फे पहिल्यांदा घेण्यात आलाय. शहराला पाणी पुरवठा करणारे गोरेवाड, नवेगाव,खैरी, तोतलाहडोह या जलसाठयात पाण्याची पातळी खोलवर गेलीय परिणामी पाणी कपातीचा निर्णय मनपा नि घेतलाय तसंच नागपूरकरांना आवाहन करण्यात आलं आहे की जनतेनी किमान आठवडा भर पाण्याची वापर गरजे इतकंच करावं.Conclusion:त्याच प्रमाणे नागपूर मनपा तर्फे घेण्यात आलेल्या पाणी कपातीचा निर्णय सध्या केवळ एका आठवद्या साठी लागू करण्यात आले असून. परिस्थिती बघून या वर पुढे अंबलबजावनी करू अशी माहिती मनपा सत्ता पक्ष नेते संदीप जोशी यांनी

Byte- विजय झलके- सभापती- मनपा जल प्रदाय समिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.