ETV Bharat / state

चौराई धरणाचे पाणी न मिळाल्यास नागपूरचे पाणी संकट घेणार विक्राळ रुप.. - nagpur

१९८६ मध्ये महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यात पाणी वाटपासंदर्भात झालेल्या करारानुसार दोन्ही राज्यांचा पाण्याचा वाटा निश्चित करण्यात आला होता. यावर्षी मध्यप्रदेशात पाऊस कमी झाल्याने चौराई धरण भरले नाही. त्यामुळे मध्यप्रदेशातच पाण्याची टंचाई भासत असल्याने महाराष्ट्राला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

चौराई धरणाचे पाणी न मिळाल्यास नागपूरसमोर पाणी संकट
author img

By

Published : May 3, 2019, 3:24 PM IST

नागपूर - गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने जमिनीतील पाणी पातळी खालावली आहे. जलसाठ्यांमध्ये जून महिन्यापर्यंत पुरेल इतकाच पाणी शिल्लक असल्याने पाण्याची कमतरता नागपूर शहरात आणि जिल्ह्यात जाणवत आहे. अशातच मध्यप्रदेशातील चौराई धरणातून महाराष्ट्राचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असल्याने जिल्ह्यापुढे भीषण पाणीटंचाईचे संकट ऊभे आहे.

नागपूर शहराची पाण्याची दररोजची मागणी ६१० एमएलडी इतकी आहे. अशा परिस्थितित जूनपर्यंतचा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे प्रशासनातर्फे सांगितले जात आहे. मात्र, चौराईची धरणाची तूट भरून काढण्यास लवकर पावले उचलली नाही, तर जूननंतर पाण्यासाठी नागपूरकरांना एक दिवस आड पाणी पुरवठय़ाच्या समस्येला तोंड द्यावे लागेल.

चौराई धरणाचे पाणी न मिळाल्यास नागपूरसमोर पाणी संकट

१९८६ मध्ये महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यात पाणी वाटपासंदर्भात झालेल्या करारानुसार दोन्ही राज्यांचा पाण्याचा वाटा निश्चित करण्यात आला होता. यावर्षी मध्यप्रदेशात पाऊस कमी झाल्याने चौराई धरण भरले नाही. त्यामुळे मध्यप्रदेशातच पाण्याची टंचाई भासत असल्याने महाराष्ट्राला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मध्यप्रदेश सरकारशी सकारात्मक चर्चा झाली असून राज्याला ५ टक्के पाणी मिळेल, असा दावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. मात्र, पाणी बंद झाल्याने पालकमंत्र्यांचा दावा फोल ठरला. अशात परत एकदा मध्यप्रदेश सरकारला पाण्याची मागणी करू आणि ते पाणी देतील, असा विश्वास पालकमंत्रीनी व्यक्त केला.

Intro:नागपूर

चौराई च पाणी न मिळाल्यास जिल्ह्यातील पाणिसंकटात वाढ

गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने जमिनीतील पाणी पातळी खालावली आहे. जलसाठ्यांमध्ये जून महिन्या पर्यंत पुरेल इतकेच पाणी शिल्लक असल्यानं पाण्याची कमतरता नागपूर शहरात आणि जिल्ह्यात जाणवते आहे शहराला ६१० एमएलडी पाण्याची दररोज मागणी असून अशात आता जूनपर्यंतचा पाणीसाठा उपलब्ध असल्याच प्रशासणातर्फे सांगितलं जातंय मात्र चौराईची तूट भरून काढण्यास लवकर पावले उचलली नाही तर जूननंतर पाण्यासाठी नागपूरकरांना एक दिवस आड पाणी पुरवठय़ाच्या समस्येला तोंड द्यावे लागेल हे मात्र नक्कीBody:
१९८६ मध्ये महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यात पाणी वाटपासंदर्भात झालेल्या करारानुसार दोन्ही राज्यांचा पाण्याचा वाटा निश्चित करण्यात आला होता.मध्यप्रदेशात पाऊस कमी झाल्याने चौराई धरण भरले नाही आणि त्यामुळे मध्यप्रदेशातच पाण्याची टंचाई भासत असल्याने महाराष्ट्राला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.मध्यप्रदेश सरकाशी सकारात्मक चर्चा झाली असून राज्याला पाच टक्के पाणी मिळेल असा दावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता मात्र पाणी बंद झाल्याने पालकमंत्र्यांचा दावा फोल ठरला अश्यात परत एकदा मध्यप्रदेश सरकारला पाण्याची मागणी करू आणि ते पाणी देतील असा विश्वास पालकमंत्री नि व्यक्त केला

बाईट-बावनकुळे, पालकमंत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.