नागपूर - दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शेतकरी आणि जनावरांना आधार असलेल्या वेणा डॅम ५० वर्षात पहिल्यांदाच आटला आहे. वेणाच्या घशाला कोरड पडली असून केवळ घोटभरच पाणी शिल्लक आहे. जनावरांना प्यायला पाणी नाही, अशी दुष्काळी स्थितीत आधार असलेला वेणा डॅमदेखील कोरडा पडला आहे.
५० वर्षात पहिल्यांदाच वेणाच्या घशाला कोरड;पाण्याची भीषण स्थिती - venna
१९६८ पासून पहिल्यांदाच पाऊस कमी पडल्याने वेणा जलाशय कोरडा पडला आहे. त्यामुळे गेल्या ५० वर्षातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
५० वर्षात पहिल्यांदाच वेणाच्या घशाला कोरड
नागपूर - दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शेतकरी आणि जनावरांना आधार असलेल्या वेणा डॅम ५० वर्षात पहिल्यांदाच आटला आहे. वेणाच्या घशाला कोरड पडली असून केवळ घोटभरच पाणी शिल्लक आहे. जनावरांना प्यायला पाणी नाही, अशी दुष्काळी स्थितीत आधार असलेला वेणा डॅमदेखील कोरडा पडला आहे.
Intro: दुष्काळाच्या सावटा खाली असलेल्या शेतकरी आणि जनावरांना आधार असलेल्या वेणा द्याम ५० वर्षात पहिल्यांदाच अटलाय. वेणा च्या घशाला कोरड पडलं असून घोट भर पाणी शिल्लक आहे. जनावरांना प्यायला पाणी नाही अशी दुष्काळी स्थितीत आधार असलेल वेणा डयाम देखील कोरडं पडलंय.
Body:
वेणा जलाशयातील पिण्याचे पाणी परिसरातील कळमेश्वर, एमआयडीसी, ऑर्डन्स फॅक्टरी अंबाझरी डिफेन्स या सारख्या परिसरात जाते मात्र जलसाठा कोरडा पडल्याने पाण्याचं प्रश्न आताही उदभवतोय काही क्षेत्रात वरून राजा ची कृपा आहे मात्र वेणा जलाशयाला भेगा पडल्या आहेत ४५० हेक्टर परिसरात पसरलेल्या या धारनात अगदी काहीच पाणी शिल्लक आहे.२१.६४२ दश लक्ष घन मीटर एवढी पाणी साठविण्याची क्षमता आहे त्या मुळे या पाण्यावर अवलंबून असलेलले शेतकरी चातकासारखी पाऊसाची वाट बघत आहेत. १९६८ पासून पहिल्यांदाच पाऊस कमी पडल्याने वेणा जलाशय कोरडा पडलाय
Conclusion: