ETV Bharat / state

लाचप्रकरणी नागपूर गुन्हे शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक; २५ हजारांसह शरीर सुखासाठी तीन मुलींची केली होती मागणी - शितलाप्रसाद मिश्रा

तक्रारीदार महिलेचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय असून काही दिवसांपूर्वी मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याच्या प्रकरणात ती आरोपी होती. महिलेला या प्रकरणातील कारवाई पासून वाचवण्यासाठी गुन्हे शाखेच्या या दोन कर्मचाऱ्यांनी तिच्याकडून 25 हजार रुपये आणि 3 मुलींची मागणी केली होती.

नागपूर: लाच प्रकरणी नागपूर गुन्हे शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक; २५ हजार आणि शरीर सुखासाठी तीन मुलींची केलेली मागणी
author img

By

Published : Sep 4, 2019, 8:07 AM IST

नागपूर - ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेकडून लाच मागितल्याप्रकरणी नागपूर पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आले. 25 हजार रुपये आणि शरीर सुखासाठी 3 मुलींची मागणी या कर्मचाऱ्यांनी या महिलेकडे केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. दामोदर राजूरकर आणि शितलाप्रसाद मिश्रा असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून ते पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत आहेत.

नागपूर: लाच प्रकरणी नागपूर गुन्हे शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक; २५ हजार आणि शरीर सुखासाठी तीन मुलींची केलेली मागणी

हे ही वाचा - नागपुरात जुन्या वादातून तरुणाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

तक्रारीदार महिलेचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय असून काही दिवसांपूर्वी मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याच्या प्रकरणात ती आरोपी होती. महिलेला या प्रकरणातील कारवाई पासून वाचवण्यासाठी गुन्हे शाखेच्या या दोन कर्मचाऱ्यांनी तिच्याकडून 25 हजार रुपये आणि 3 मुलींची मागणी केली होती. मंगळवारी रात्री उशिरा एसीबीने महिलेच्या तक्रारीवरून दामोदर राजूरकर आणि शितलाप्रसाद मिश्रा या दोघांना ही अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या भंडारा पथकाकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई अत्यंत गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता.

हे ही वाचा - पुणे, कॉसमॉस बँक 'सायबर' लूट प्रकरणातील आरोपींना अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

Intro:नागपूर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील दोन कर्मचाऱ्यांना अत्यंत लाजिरवाण्या प्रकरणात अँटी करप्शन ब्युरो कडून अटक करण्यात आली आहे...ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेकडून 25 हजार रुपयांची लाच आणि शरीर सुखासाठी 3 मुलींची मागणी केल्या प्रकरणी नागपूर पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे...
Body:दामोदर राजूरकर आणि शितलाप्रसाद मिश्रा असे अटक करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव असून ते पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत आहेत....संबंधित ब्युटी पार्लर संचालिका काही दिवसांपूर्वी मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याच्या प्रकरणात आरोपी बनली होती..तिला त्याच प्रकरणातील कारवाई पासून वाचवण्यासाठी गुन्हे शाखेच्या या दोन कर्मचाऱ्यांनी तिच्या कडून 25 हजार रुपये आणि 3 मुलींची मागणी केली होती.. रात्री उशिरा एसीबी ने ब्युटी पार्लर संचालिकेच्या तक्रारीवर दामोदर राजूरकर आणि शितलाप्रसाद मिश्रा या दोघांना ही अटक केली आहे....ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या भंडारा पथकाकडून करण्यात आली आहे...सर्वात महत्वाचे म्हणजे ही कारवाई अत्यंत गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला,मात्र त्यात त्यांना यश आले नाही

Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.