ETV Bharat / state

नागपुरात अवैध शस्त्रसाठा करणारे आरोपी गजाआड - अवैध शस्त्र

पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत अवैध शस्त्रसाठा करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

नागपुरात अवैध शस्त्रसाठा करणारे आरोपी गजाआड

author img

By

Published : Jan 22, 2020, 9:23 PM IST

नागपूर - पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत अवैध शस्त्रसाठा करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. जीशान अली उर्फ डीडा शब्बीर आणि समीर सईद मोहम्मद सलीम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे.

नागपुरात अवैध शस्त्रसाठा करणारे आरोपी गजाआड

पचपावली परिसरातील नवीन टिने टेका भागातील मशिदीजवळ अवैध शस्त्रसाठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारीची करवाई करत आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ तलवारी आणि ३ कोयते असे एकूण ९ शस्त्रे जप्त करत जीशान अली उर्फ डीडा शब्बीर यास अटक केली आहे.

हेही वाचा - उपराजधानीत मनसे करणार पक्षाचा विस्तार! महाधिवेशनाकडे लक्ष

तर, दुसऱ्या घटनेत अवैध शस्त्रे बाळगून घातपात करण्याच्या तयारीत असलेल्या समीर सईद मोहहम्मद सलीम याला देखील ताब्यात घेत शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा - मुंढेची नियुक्ती भाजपच्या गडावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न?

Intro:नागपूर

अवैध शस्त्र साठा करणारे आरोपी गजाआड

पांचपावली पोलिस ठाण्या अंतर्गत अवैध शस्त्र साठा करणाऱ्या आरोपिला ताब्यात घेण्यात आलंय. पचपावली परिसरातील नवीन टीने टेका भागातील मस्जिद जवळ अवैद्य शस्त्र साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी छापेमार करवाई करत आरोपी ला ताब्यात घेत शस्त्र साठा जप्त केलाय .Body:६ तालावर आणि ३ कोयते एकूण ९ शस्त्र जप्त करण्यात आले जीशान अली उर्फ डीडा शब्बीर असं आरोपी चं नाव आहे.दुसऱ्या घटनेत अवैद्य शस्त्र बाळगुण घातपात करण्याच्या तयारीत असलेल्या
समीर सईद मोहहम्मद सलीम याला देखील ताब्यात घेत शस्त्र जप्त करण्यात आलेत

बाईट- किशोर नगराळे, पोलीस निरीक्षक
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.