ETV Bharat / state

Sensor Glasses For Blind People : अंध व्यक्तींसाठी तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी तयार केला सेंसर चष्मा ; बाल वैज्ञानिकांचे अफलातून प्रयोग - Indian national Science Congress Exhibition

तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी अंध व्यक्तींसाठी सेंसर असलेला विशेष चष्मा (Sensor Glasses For Blind People) तयार केला आहे. हा चष्मा घातल्यानंतर त्याच्या समोर येणाऱ्या धोक्यांची सूचना देणार आहे. बाल विज्ञान काँग्रेस प्रदर्शनात (Indian national Science Congress Exhibition) या बाल वैज्ञानिकाने आपला हा प्रयोग सादर केला (Tamil Nadu students) आहे. या चष्म्याबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊ या.

Sensor Glasses For Blind People
अंध व्यक्तींसाठी सेंसर चष्मा
author img

By

Published : Jan 6, 2023, 2:19 PM IST

अंध व्यक्तींसाठी सेंसर चष्मा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये (Indian national Science Congress Exhibition) 10 ते 17 वयोगटातील बाल वैज्ञानिकांचे प्रदर्शन भरवण्यात आले (Sensor Glasses For Blind People) आहे. बालकांमधील जिज्ञासा आणि प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठीचे चिल्ड्रन सायन्स काँग्रेस या नावाने वेगळा डोम उभारण्यात आला आहे. यामध्ये शेकडो लक्षवेधी प्रयोग सादर करण्यात आले असून नॅशनल स्कुल नागपट्टनम तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी अंध व्यक्तीच्या जीवनातील धोका कमी करण्यासाठी तयार केलेला विशेष चष्मा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विशिष्ठ प्रकारच्या या चष्माने अंध व्यक्तीच्या जीवनाला एकाप्रकारे दृष्टीचे मिळेल, अशी आशा बाल वैज्ञानिक हफसल मोहम्मद या विद्यार्थ्यांने व्यक्त केली (Tamil Nadu students) आहे.

चष्मा वायब्रेट : अंध लोकांचे जीवन किती कठीण असते, नव्याने सांगण्याची गरज नाही. अंधव्यक्ती रास्ताने चालताना कितीदा तरी ठेच लागून खाली पडतो. ज्यामुळे अनेकदा गंभीर जखमी व्हावे लागते. अंधव्यक्तीच्या जीवनातील दुःख समजून तामिळनाडूच्या नॅशनल स्कुल नागपट्टनम येथील विद्यार्थ्यांने सेंसर असलेला विशेष चष्मा तयार केला आहे. हा चष्मा अंधव्यक्तीने घातल्यानंतर त्याच्या समोर येणाऱ्या धोक्यांची सूचना देणार आहे. चष्मामध्ये विशिष्ट प्रकारचे सेंसर बसवण्यात आले आहे. कारमध्ये रिवर्स पार्किंग असते, त्याच पार्श्वभूमीवर या चष्मात सेंसर बसवण्यात आला आहे. एवढेच नाही तर पुढे आलेला धोका ओळखून हा चष्मा वायब्रेट देखील होतो. अंध व्यक्तीला हा चष्मा वेळोवेळी अलर्ट देईल. त्यामुळे अंध व्यक्ती कुठेही धडपडणार नाही. अतिशय उपयुक्त असलेला हा चष्मा बॅटरीवर ऑपरेट होत असून तो केवळ दोन हजार रुपयांमध्ये उपलब्ध होईल, अशी माहिती बाल वैज्ञानिक हफसल मोहम्मदने दिली (Tamil Nadu students make sensor glasses) आहे.

नाविन्यतेची चुणूक : बाल वैज्ञानिकांनी दाखवली नाविन्यतेची चुणूक दाखवली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजासाठी चांगले काम करण्याची जिज्ञासा या बाल वैज्ञानिकांमध्ये आहे. एकापेक्षा एक असे प्रयोग सादर केल्यामुळे भविष्यात बालकांना विविध क्षेत्रात काम करण्याची संधी निर्माण होणार (glasses for blind people) आहे.

बाल वैज्ञानिकांचे अफलातून प्रयोग : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावावे बाल वैज्ञानिकांचे बाल विज्ञान काँग्रेस प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भेट दिली असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपल्या देशातील लहान बालकांमध्ये प्रचंड वैज्ञानिक दृष्टीकोन आणि नवीन शिकण्याची जिज्ञासा आहे. बाल वैज्ञानिकांनी अनेक प्रकारचे प्रयोग सादर केले आहेत. त्यामध्ये पशुधन स्वच्छता इमारत बांधकामावर ठिबक सिंचनप्रमाणे पाण्याचा नियंत्रित वापर लाइफ सेफ्टी हेल्मेट वापर गाडीतून पासून बचावयासह अनेक प्रयोग आहेत, जे नागपूरकरांचं लक्ष वेधून घेत (students make sensor glasses for blind people) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.