ETV Bharat / state

सुब्रमण्यम स्वामींचे वक्तव्य आक्षेपार्ह, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांचा आरोप - गणेशपेठ पोलीस स्टेशन

चार दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठित मासिकात सुब्रमण्यम स्वामी यांचा लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखात त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते.

सुब्रमण्यम स्वामी यांच्याविरोधात सत्यजित तांबे यांनी तक्रार दाखल केली.
author img

By

Published : Jul 9, 2019, 2:09 PM IST

नागपूर - भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एका मासिकात राष्ट्रीय काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे.

सुब्रमण्यम स्वामींचे वक्तव्य आक्षेपार्ह, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांचा आरोप

चार दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठित मासिकात सुब्रमण्यम स्वामी यांचा लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखात त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. लेखात ते म्हणाले होते की, राहुल गांधी यांना अंमली पदार्थांचे (नशेचे व्यसन) व्यसन आहे. त्यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्यात जाऊन सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरोधात तक्रार स्वरुपाचा अर्ज दाखल केला आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाची बदनामी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आक्षेपार्ह विधानामुळे कॉंग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अपमानित वाटू लागले आहे, असे तांबे म्हणाले. सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी युथ काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली. यावेळी शेकडो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro:काँग्रेस नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एका मासिकात राहुल गांधी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत युथ काँग्रेस चे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात नागपुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे

Body:चार दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठित मासिकात सुब्रमण्यम स्वामी यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे...त्या लेखात त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भांत वादग्रस्त विधान केले होते....त्यात ते म्हणाले होते की राहुल गांधी यांना अमली पदार्थाचे ( नशेचे व्यसन) व्यसन आहे..त्यानंतर युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशन येथे जाऊन सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरोधात तक्रार स्वरूपाचा अर्ज दाखल केलेला आहे सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाची आणि प्रा देखील बदनामी झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे....एवढंच नाही तर प्रत्येक कार्यकर्ताला देखील अपमानित वाटू लागले आहे...सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी या करिता युथ काँग्रेस चे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात नागपुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे....यावेळी शेकडो युथ काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते

बाईट- सत्यजित तांबे ,अध्यक्ष युथकॉंग्रेस

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.