ETV Bharat / state

नागपुरात शिक्षणातील शुल्कवाढ, खाजगीकरणाच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर - fees of colleges in nagpur

संपूर्ण देशात होणाऱ्या शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण आणि शुल्कवाढीच्या विरोधात विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन नागपुरात करण्यात आले.

विद्यार्थी आंदोलन
नागपुरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दृश्ये
author img

By

Published : Nov 30, 2019, 4:22 PM IST

नागपूर- जेएनयू विद्यापीठात शुल्कवाढ आणि शिक्षणाचे खाजगी करण करण्याच्या विरोधात नागपूरचे विद्यार्थी देखील रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये विविध विद्यार्थी संघटनांनी सहभाग दर्शविला. संपूर्ण देशात होणाऱ्या शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण आणि शुल्कवाढीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

नागपुरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दृश्ये

हातात तिरंगा घेऊन यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. शिष्यवृत्ती नियमित सुरू करावी. शुल्क वाढीसाठी काही नियम असले पाहिजेत. तसेच शिक्षणाचे खाजगीकरण बंद झाले पाहिजे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Intro:जेएनयु विद्यपीठात शुल्क वाढ आणि शिक्षणाचे खाजगी करणाचा विरोध करत नागपूर चे विद्यार्थी देखील रस्त्यावर उतरेलत. या मध्ये विविध विद्यर्थी सांगटनांनी सहभाग दर्शविला. संपूर्ण देशात होणाऱ्या शिक्षणाच्या खाजगीकरना बाजारीकरना आणि शुल्क वाढीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. हातात तिरंगा घेऊन यशवंत स्टेडियम ते संविधान चौक पर्यन्त हहा मोर्चा काढण्यात आला .Body:विद्यार्थ्यांन साठी शासनाने दिलेलं निधी मानव संसाधन मंत्रालय १०% खर्च करावा. शिष्यवृत्ती नियमित सुरू करावी. फी वाढी साठी काही नियम असेल पाहिजेत तसच शिक्षनाच खाजगीकरण बंद झालं पाहिले अश्या मागण्या या वेळी करण्यात आल्या

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.