ETV Bharat / state

Devendra Fadnavis On Corona Taskforce कोरोनाची धास्ती वाढली, राज्य सरकार स्थापणार टास्क फोर्स - देवेंद्र फडणवीस - महाराष्ट्रात कोरोनाची धास्ती वाढली

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने ( New Corona variant ) धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे राज्यसरकार ( State Government Will Form Corona Taskforce ) यावर काय उपायोजना करणार असल्याची विचारणा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis On Corona Taskforce ) यांनी राज्य सरकार लवकरच टास्क फोर्स स्थापन करणार असल्याची माहिती दिली. शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचेही यावेळी उपमुख्यमंत्र म्हणाले.

Devendra Fadnavis On Corona Taskforce
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Dec 21, 2022, 5:24 PM IST

Updated : Dec 22, 2022, 1:02 PM IST

नागपूर - कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे ( New Corona variant ) चीनमध्ये हाहाकार माजला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांनी सजग राहावे, अशी विनंती विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहात केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis On Corona Taskforce ) यांनी शासकीय यंत्रणा सज्ज असून लवकरच टास्क फोर्स ( State Government Will Form Corona Taskforce ) स्थापन करणार असल्याची माहिती दिली.

कोरोनाची धास्ती वाढली, राज्य सरकार स्थापणार टास्क फोर्स - देवेंद्र फडणवीस

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने काढले डोके वर चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. चीनमध्ये नव्या व्हेरियंटमुळे कोरोना ( State Government Will Form Corona Taskforce ) झपाट्याने पसरत असल्याने आता पुन्हा एकदा सहज राहण्याची गरज आहे. यासाठी सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज करायला पाहिजेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, अशी विनंती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी आज विधानसभेत केली.

सरकार काय उपाययोजना करत आहे ? यासंदर्भात राज्य सरकार काय उपाययोजना करीत आहे, कशा पद्धतीने या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला सामोरे जाणार आहे, अशी विचारणा अजित पवार यांनी सभागृहात केली. कोरोना आणि लॉकडाऊनच्या ( Corona Lockdown ) काळात आपले सरकार कार्यरत होते. त्यावेळी आपण वैद्यकीय यंत्रणा आणि जम्बो कोविड सेंटर उभारले होते. तशा पद्धतीचा राज्य सरकार काही करणार आहे का असेही त्यांनी विचारले.

टास्क फोर्स स्थापन करणार कोरोना संदर्भात राज्य सरकार अतिशय गंभीर असून कोणत्याही पद्धतीची हलगर्जी होणार नाही. कोरोनामुळे उद्भवणाऱ्या नव्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि ताबडतोब उपाय योजना करण्यासाठी राज्य सरकार टास्क फोर्स ( State Government Will Form Corona Taskforce ) स्थापन करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis Information On Corona Taskforce ) यांनी सभागृहात दिली.

Last Updated : Dec 22, 2022, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.