ETV Bharat / state

Sexual harassment : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून हत्या - परिसरात दहशतीचे वातावरण

नागपूर जिल्हयातील मौदा येथे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार ( Sexual harassment ) करून हत्या ( Murder minor student ) केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण ( area terror in mouda) आहे. या प्रकरणी मौदा पोलिसांनी आरोपीला अटक ( Mouda police arrested accused ) केली आहे. धीरज सुरेश शेंडे ( Dheeraj Suresh Shende ) असे आरोपीचे नाव आहे.

Mouda Police Station
मौदा पोलीस स्टेशन
author img

By

Published : Jun 23, 2022, 5:37 PM IST

नागपूर - नागपूर जिल्हयातील मौदा येथे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार ( Sexual harassment ) करून हत्या ( Murder minor student ) केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण ( area terror in mouda) आहे. या प्रकरणी मौदा पोलिसांनी आरोपीला अटक ( Mouda police arrested accused ) केली आहे. धीरज सुरेश शेंडे ( Dheeraj Suresh Shende ) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणातील अल्पवयीन विद्यार्थिनी ही १५ वर्षांची आहे. ती शिकवणी वर्ग झाल्यानंतर आटोपून घरी जात असताना ही घटना घडली. आरोपी धीरज शेंडे याने तिला बळजबरीने मोटरसायकलवर बसवून कुही शिवारातील साळवा जंगलात नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. त्यानंतर मौदा पोलिसांनी तपास सुरू केला असता, यामध्ये मौदा येथील भामेवाडा येथील धीरज सुरेश शेंडे नामक आरोपीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

प्रेम संबंधातून हत्या ? - सावळा जंगलात अल्पवयीन मुलीचा रक्ताच्या थारोळ्यातला मृतदेह आढळून आल्यानंतर मौदा पोलिसांनी तपास पोलिसांनी सुरू केला आहे. प्राथमिक तपासात ही घटना प्रेम प्रकरणातुन घडली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे, त्या आधारे पोलिस तपास करत आहेत.

हेही वाचा - Maharashtra political crisis: गुवाहाटीत टीएमसी पाठोपाठ एनएसयुआयचेही निदर्शने; हाॅटेल मधे शिंदे समर्थकांची घोषनाबाजी

हेही वाचा - Nitin Deshmukh Photo VIRAL : नितीन देशमुखांना आम्ही विमानाने घरी पाठवलं, शिंदे गटाचा दावा; तर देशमुखांचे विमानातले फोटो VIRAL

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.