ETV Bharat / state

Accident On Samruddhi Highway समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत आज बैठक, अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांवर होणार चर्चा - समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत आज बैठक

महाराष्ट्राच्या विकासाचा महामार्ग म्हणून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी ( Preventing Accident On Samruddhi Highway ) महामार्गाचा उल्लेख करण्यात येतो. मात्र समृद्धी महामार्गाचे ( Maharashtra Samruddhi Mahamarg ) उद्घाटन केल्यापासून या महामार्गावर अपघाताची मालिकाच सुरू झाली. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आज प्रादेशिक परिवहन कार्यालयात बैठक ( RTO Officers Meeting In Nagpur Today ) होत आहे. या बैठकीत शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या जिल्ह्यातील परिवहन विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Accident On Samruddhi Highway
समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्त कार
author img

By

Published : Dec 30, 2022, 1:02 PM IST

नागपूर - हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी ( Preventing Accident On Samruddhi Highway ) महामार्गावर ( RTO Officers Meeting ) होणाऱ्या अपघातासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयात ही बैठक ( RTO Officers Meeting In Nagpur Today ) होणार आहे. महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

Accident On Samruddhi Highway
समृद्धी महामार्ग

नागपूर ते शिर्डी महामार्गावरील जिल्ह्यातील अधिकारी आमंत्रित समृद्धी महामार्गाची ( Balasaheb Thackeray Maharashtra Samriddhi Highway ) लांबी, या महामार्गावर झालेल्या अपघातांची माहिती, या महामार्गावर वाहतुकीस शिस्त लागावी तसेच अपघातांची संख्या लक्षणीयरित्या कमी करणे इत्यादी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. नागपूर ते शिर्डी या महामार्गावर ( RTO Officers Meeting In Nagpur ) येणाऱ्या सर्व जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना या बैठकीसाठी ( Preventing Accident On Samruddhi Highway ) आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात नागपूर ग्रामीण, नागपूर शहर, अमरावती, औरंगाबाद, नागपूर पूर्व, वर्धा, बुलढाणा, वाशिम, जालना आणि श्रीरामपूर यांचा समावेश आहे.

परिवहन आयुक्तांनी केली पाहणी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी ( Preventing Accident On Samruddhi Highway ) नागपूर ते पुलगाव दरम्यानच्या समृद्धी महामार्गाची ( Maharashtra Samruddhi Mahamarg ) संयुक्त पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त परिवहन आयुक्त देवेंद्र पाटील,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय यादव, नागपूर शहरचे प्रादेशिक परिवहन ( Preventing Accident On Samruddhi Highway ) अधिकारी रवींद्र भुयार, नागपूर ग्रामीणचे परिवहन अधिकारी विजय चव्हाण, अधीक्षक अभियंता अश्विनी भोगे यांच्यासह परिवहन व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.