ETV Bharat / state

जम्मू काश्मीरमधील हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच, संघ प्रचारकांचे वादग्रस्त वक्तव्य - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारक अरुण कुमार

जम्मू काश्मीरमधील हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच असल्याचे वादग्रस्त व्यक्तव्य आरएसएसचे अखिल भारतीय प्रचारक अरुण कुमार यांनी केले आहे. ते कलम ३७० वर व्याख्यान दिल्यानंतर पत्रकारांशी नागपुरात बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारक अरुण कुमार
author img

By

Published : Aug 29, 2019, 10:35 AM IST

Updated : Aug 29, 2019, 2:38 PM IST

नागपूर - शेख अब्दुला यांनी स्वतः आपल्या आत्मकथेमध्ये म्हटले आहे, की त्यांचे पूर्वज हिंदू होते. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील हिंदू आणि मुस्लीम परिवारांचे पूर्वज एक होते, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारक अरुण कुमार यांनी व्यक्त केले. शहरात जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरकडून कलम ३७० पश्चात जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती या विषयावर बुधवारी व्याख्यान आयोजित केले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पत्रकारांशी संवाद साधताना आरएसएसचे अखिल भारतीय प्रचारक अरुण कुमार

हे वाचलं का? - सरकारने आम्हाला १०० वर्ष मागे ढकललं, पत्र पाठवायलाही जमेना; काश्मीरींचा संताप

काँग्रेसचे अनेक नेते जम्मू-काश्मीर मधील कलम ३७० हटवल्याचे समर्थन करतात. तसेच देशात कलम ३७० बाबत एकमत झाले ही एक सकारात्मक बाब आहे. यावेळी त्यांनी कलम ३७० बाबत अनेक बाबींचा खुलासा केले. तसेच ते हटवण्यामागचा उद्देश्य समजावून सांगितला.

Intro:जम्मू काश्मीर मधील हिंदू आणि मुस्लिम परिवाराचे पूर्वज एक होते असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी व्यक्त केलं ते नागपुरात जम्मू काश्मीर स्टडी सेंटर कडून आयोजित कार्यक्रमा ना नंतर पत्रकारांशी बोलत होते
Body:अरुण कुमार यांनी सांगितलं की स्वतः शेख अब्दुलायांनी आपल्या आत्मकथेत म्हटलं आहे तीन ते चार पिढी आधी त्यांच्या पूर्वजांचे नाव हिंदू हिते .. अरुण कुमार यांनी सांगितलं की आज काँग्रेस चे अनेक नेता कलम 379 च्या निर्णयच समर्थन करते . एक चांगली गोष्ट आहे की काही काँग्रेस चे लोक सुद्धा यावर मंथन करत आहे या देशात 370 वर एकमत झाले ही एक सकारात्मक बाब आहे याला चांगले संकेत समजलं पाहिजे...अरुण कुमार यांच 370 वर व्यख्यान आयोजित करण्यात आलं होत त्यावेळी त्यांनी जम्मू काश्मीर आणि 370 विषयीच्या अनेक बाबींचा खुलासा करत हे करणं किती महत्वाचं होत हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला सोबतच या मागचा उद्देश सुद्धा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला

बाईट - अरुण कुमार - अखिल भारतीय प्रचार प्रमुख आर एस एस
Conclusion:null
Last Updated : Aug 29, 2019, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.