ETV Bharat / state

'राहुल गांधींनी केवळ सावरकरांचा नाही तर, स्वातंत्र्य लढ्यातील सर्व हुतात्म्यांचा अपमान केला'

आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात 'मी पण सावरकर' असे लिहलेल्या टोप्या घातल्या आहेत. तसेच, राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, यासाठी आंदोलनही केले जात आहे.

kadam
भाजप नेते राम कदम
author img

By

Published : Dec 16, 2019, 12:23 PM IST

नागपूर - राहुल गांधींनी केवळ सावरकरांचाच नाही तर, स्वातंत्र्य लढ्यातील सर्व हुतात्म्यांचा अपमान केल्याचा आरोप भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होताना दिसत आहे.

भाजप नेते राम कदम

हेही वाचा - 'सावरकरांपेक्षा विकासाचा मुद्दा अधिक महत्वाचा'

आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात 'मी पण सावरकर' असे लिहलेल्या टोप्या घातल्या आहेत. तसेच, राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी यासाठी आंदोलनही केले जात आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिवसेना गप्पा का, असा प्रश्नदेखील कदम यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Intro:सूचना- बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे

राहुल गांधीनी केवळ सवरकांचा अपमान केला नाही तर स्वतंत्र लढ्यातील संपूर्ण हुतात्म्यांचा अपमान केल्याचा आरोप भाजपचे नेते राम कदम यांनी केलाय..राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिवसेना गप्पा का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय...त्यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी बातचीत केली आहे

121- राम कदम - भाजप नेते Body:01Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.