ETV Bharat / state

PM Nagpur Visit live update : शॉर्टकर्टच्या राजनीतीमुळे करदात्यांचे नुकसान

author img

By

Published : Dec 11, 2022, 8:42 AM IST

Updated : Dec 11, 2022, 12:56 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौरा

12:53 December 11

शॉर्टकर्टच्या राजनीतीमुळे करदात्यांचे नुकसान

आज देशात प्रथमच असे सरकार आहे, ज्याने पायाभूत सुविधा प्रकल्पांना मानवी स्पर्श दिला आहे. सर्वांगीण दृष्टी आणि दृष्टीकोन ठेवून पायाभूत सुविधांचा विकास करणे हे सरकारचे लक्ष आहे. शॉर्टकर्टच्या राजनीतीमुळे करदात्यांचे नुकसान होते. अशा नेत्यांचे केवळ सत्ता हडपण्याकडे लक्ष असते.

12:48 December 11

संवेदनाहीन सरकारमुळे गोसीखुर्द धरणाचे काम अपूर्ण

संवेदनाहीन सरकारमुळे गोसीखुर्द धरणाचे काम अपूर्ण राहिले. महाराष्ट्रात ७५ हजार कोटींचे विकासकामे होणार आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

12:46 December 11

महाराष्ट्र आणि केंद्रातील दुहेरी इंजिन सरकार किती वेगाने काम करत आहे याचा हा पुरावा-पंतप्रधान मोदी

आज उद्घाटन केलेल्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल. हे प्रकल्प राज्यातील पायाभूत सुविधांचे समग्र दर्शन देतात. महाराष्ट्र आणि केंद्रातील दुहेरी इंजिन सरकार किती वेगाने काम करत आहे याचा हा पुरावा आहे, असे पंतप्रधान मोदी नागपूर येथे म्हटले आहे.

12:39 December 11

चांगल्या मुहूर्तावर आज नागपूरमध्ये विकास कामांचे उद्घाटन -पंतप्रधान

आज संकष्टी चतुर्थी आहे. चांगल्या कामाची सुरुवात करताना गणेश पूजेने सुरवात होते. चांगल्या मुहूर्तावर आज नागपूरमध्ये विकास कामांचे उद्घाटन होत आहे.

12:02 December 11

पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्याचा आनंद -एकनाथ शिंदे

पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्याचा आनंद झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

11:52 December 11

डबल इंजिन सरकारमुळे विकासाला गती मिळाली-देवेंद्र फडणवीस

डबल इंजिन सरकारमुळे विकासाला गती मिळाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

11:48 December 11

समृद्धी महामार्ग मोदींमुळे शक्य

समृद्धी महामार्ग मोदींमुळे शक्य झाला. ९ महिन्यात ७०० किमी जमीन मिळाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

11:34 December 11

पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाजविला ढोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यार असताना त्यांनी पारंपारिक ढोल वाजविला आहे.

10:50 December 11

पंतप्रधान नरेंद्र मोदी समृद्धी महामार्गावर 10 किलोमीटरचा प्रवास करणार

समृद्धी महामार्गाचे थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ते 10 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.

10:22 December 11

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रीडम पार्क ते खापरी अशी नागपूर मेट्रोची घेतली राइड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रीडम पार्क ते खापरी अशी नागपूर मेट्रोची राइड घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधला नागपूर मेट्रोच्या फ्रीडम पार्क स्टेशनवर पंतप्रधानांनी त्यांचे तिकीट खरेदी केले.

09:58 December 11

पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारतला दाखविला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते बिलासपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

09:15 December 11

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात वंदे भारत एक्सप्रेसला दाखविणार हिरवा कंदील

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. थोड्याच वेळात ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखविणार आहेत.

07:57 December 11

PM Nagpur Visit live update : शॉर्टकर्टच्या राजनीतीमुळे करदात्यांचे नुकसान

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) 11 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र तसेच गोव्याला भेट देणार आहेत. सकाळी 9.30 वाजता पंतप्रधान नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचतील, जिथे ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा ( Green flag for Vande Bharat Express ) दाखवतील. सकाळी 10 वाजता पंतप्रधान फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रो राईड घेतील. जिथे ते ‘नागपूर मेट्रो फेज I’ राष्ट्राला समर्पित करतील. या कार्यक्रमादरम्यान ते ‘नागपूर मेट्रो फेज-२’ ची पायाभरणीही करतील. सकाळी 10:45 च्या सुमारास पंतप्रधान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डीला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. तसेच सकाळी 11.15 वाजता पंतप्रधान एम्स नागपूर राष्ट्राला समर्पित करतील.

Last Updated : Dec 11, 2022, 12:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.