ETV Bharat / state

...म्हणून चंद्रशेखर बावणकुळे अन् नागपूर महापालिकेविरोधात पोलिसात तक्रार - नागपूर महापालिका news

गेल्या ५ महिन्यांमध्ये खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे. तसेच काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या खड्ड्यांचा स्वतः बळी ठरलेले राजीव सिंग यांनी महापालिका आणि पालकमंत्री बावणकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली

चंद्रशेखर बावणकुळे
author img

By

Published : Sep 25, 2019, 5:33 PM IST

नागपूर - शहरातील रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातामध्ये वाढ झालेली आहे. यामध्ये शहरातीलच राजीव सिंग यांचा अपघात झाला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांनी नागपूर महापालिकेच्या रस्तेविभाग आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या विरोधात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

...म्हणून चंद्रशेखर बावणकुळे अन् नागपूर महापालिकेविरोधात पोलिसात तक्रार

गेल्या ५ महिन्यांमध्ये खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे. तसेच काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या खड्ड्यांचा स्वतः बळी ठरलेले राजीव सिंग यांनी महापालिका आणि पालकमंत्री बावणकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. मात्र, आम्ही गुन्हा दाखल करू शकत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशेष म्हणजे रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे बघता उच्च न्यायालयाने स्वतःच जनहित याचिका दाखल केली. तसेच नागपूर पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी किती लोकांवर कारवाई केली? याबद्दल विचारणा केली आहे.

Intro:नागपूर

खड्ड्यान मुळे जखमी झालेल्या व्यक्तीनि मनपा आणि पालकमंत्री विरोधात पोलसात केली तक्रार

नागपुर च्या रस्त्यावरील जीव घेण्या खाद्ययांन मुळे मागील ५ महिन्यात झालेल्या अपघात आणि १ व्यक्ती च मृत्यू आणि काही लोक गंभीर तर काही लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या पैकी एक राजीव रंजन सिंघ यांचा देखील खड्यांन मुळे अपघात झाला आणि ते जखमी झालेत. प्रकरणी त्यांनी नागपूर महानगरपालिका आणि पालक मंत्री चंद्रशेखत बांवकुळे विरोधात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केलीय. Body:राजीव सिंघ नि पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची विनंती केली मात्र.आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही असे पोलिसांनी त्यांना सांगितले. विशेष म्हणजे नागपूर च्या जीवघेन्या खड्यांमुळे झालेले अपघात नई जीवतीहानी बघता उच्च न्यायालयाने स्वतःच जनहित याचिका दाखल केली आहे आणि नागपूर पोलिस आयुक्तांनि या प्रकरणी किती लोकांवर कारवाई केली या बाबद्दल विचारणा केली आहे

बाईट- राजीव रंजन सिंग, तक्रारकर्ता
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.