ETV Bharat / state

Ambadas Danve Criticized To Government पुरवणी मागण्यांच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दावनेंनी काढले सरकारचे वाभाडे - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Land Scam Allegation On Eknath Shinde ) यांच्यावर विरोधकांकडून जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात येत आहेत. त्यातच विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Opposition Leader Ambadas Danve ) यांनी सरकारवर पुरवणी मागण्यावरील ( Ambadas Danve Criticized To Government On Supplementary Demand ) चर्चेत घणाघात केला. राज्य सरकारच्या नेत्यांकडून राजरोसपणे धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही अंबादास दानवेंनी केला.

Ambadas Danve Criticized To Government
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Dec 21, 2022, 7:20 PM IST

मुंबई - नागपुरात गारठा वाढला असला तरी विधान भवनातील ( Legislative Assembly ) वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. हिवाळी अधिवेशनात ( Nagpur Winter Session ) मुख्यमंत्र्यांच्या भुखंड गैरव्यवहाराचा मुद्दा गाजत असताना, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas Danve Criticized To Government On Supplementary Demand ) यांनी पुरवणी मागण्यांच्या ( Government Supplementary Demand ) चर्चेतून राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. राज्य सरकारमधील नेत्यांकडून उघडपणे धमक्या दिल्या जात असल्याने कायदा व सुव्यवस्था खुंटीला टांगल्याचा आरोप दानवे ( Opposition Leader Ambadas Danve ) यांनी परिषदेत केला.

नागपूर भूखंड प्रकरणावरुन जोरदार घोषणाबाजी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक सकाळपासूनच आक्रमक ( Opposition Leader Ambadas Danve ) झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर भूखंड प्रकरणावरुन जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. विधीमंडळातही याचे तीव्र पडसाद उमटले. विधान परिषदेत ( Legislative Coumcil ) मुख्यमंत्र्यांच्या राजिनाम्याच्या मागणीसाठी आज तब्बल तीन वेळा सभागृह तहकूब करावे लागले. वातावरण तापले असतानाच, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas Danve Criticized To Government On Supplementary Demand ) यांनी पुरवणी मागण्यांच्या चर्चेतून सरकारच्या व्यवस्थेवर बोट ठेवले.

उघडपणे जीवे मारण्याच्या धमक्या राज्यात लम्पी आजारामुळे जनावरे मृत्यूमुखी पडत आहेत. अत्यावश्यक यंत्रणा नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दुभती जनावरेही शेतकऱ्यांनी विकायला काढली आहेत. लम्पी रोग आटोक्यात आणण्यासाठी राज्यस्तरीय कार्यदल नेमले. परंतु, मदती अभावी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याची बाब विधान परिषदेच्या पटलावर दानवेंनी ( Ambadas Danve Criticized To Government ) मांडली. विद्यापीठ उभारणीसाठी कोट्यवधीच्या निधीच्या घोषणेनंतर अद्याप निधी न मिळाल्याने विस्ताराचे काम रखडले आहेत. राज्यात महिला मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूर, ठाणे जिल्ह्यात हे प्रमाण अधिक आहे. उलट सरकारमधील आमदार, पदाधिकारी, नेत्यांकडून थेट उघडपणे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. राज्य शासनाने याकडे डोळेझाकपणा केल्याचा आरोप दानवे ( Ambadas Danve Criticized To Government ) यांनी केला.

साहित्यिकांच्या लेखनावर निर्बंध साहित्यिकांच्या लेखनावर निर्बंध आणले जात आहे. पत्रकारांना विनाकारण अटक केली जात आहे, असे दानवे म्हणाले. महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्यादित महानंदा दुग्धशाळेला अपूरा दूध पुरवठा होतो. महासंघांची अर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. अशातच परराज्यातील दूध संघाचा शिरकाव वाढल्याने राज्यातील दूध उत्पादक संघांना टाळे लागण्याची वेळ आल्याचे दानवे यांनी सांगितले. मराठी भाषा भवनाच्या कामांत राजाकारणाचा घाट घातला जातो आहे. महावितरण कंपनी हा महाराष्ट्रातील सार्वजनिक जनतेच्या मालकीचा उद्योग आहे. या उद्योगाच्या माध्यमातून सामाजिक दृष्टिकोन ठेवून समाजातील सर्व स्तरातील घटकांना वीजपुरवठा केला जातो. शेतकरी, पावरलूम, आर्थिक दुर्बल घटक आणि अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील वीज ग्राहकांना सवलतीच्या दराने वीज देण्यात येते. याचा भार मोठ्या औद्योगिक ग्राहकावर क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून टाकण्यात येत आहे. वीज पुरवठ्याचा ठेका अशातच खासगी संस्थांना दिल्याने ग्राहकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो आहे. खासगी संस्थांमुळे महावितरण कंपनी येत्या काळात डबघाईला जाण्याची भिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas Danve Criticized To Government On Supplementary Demand ) यांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.