ETV Bharat / state

विजयाचा निर्धार करणारी गुढी उभारली जातीय; निवडणुकीनंतर विजयाची गुडी उभरणार - गडकरी - WIN

विजयाचा निर्धार करणारी गुढी सर्वत्र उभारली जातीय, निवडणुकीनंतर विजयाची गुडी उभारू... केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास... या नववर्षात देश भ्रष्ट्राचार मुक्त होऊन गोरगरिंबांसाठी समृद्धीच्या दिल्या शुभेच्छा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
author img

By

Published : Apr 6, 2019, 2:23 PM IST

Updated : Apr 6, 2019, 2:31 PM IST

नागपूर - आज देशात सर्वत्र हिंदवी नव वर्ष साजरे केले जात आहे. चैत्र प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. दरम्यान, देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विजयाचा निर्धार करणारी गुढी उभी केली जात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या निवडणुकीनंतर विजयी गुढी उभारू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
गडकरी म्हणाले, जात-धर्म-पंत या गोष्टींचा विचार न करता मागील ५ वर्षात जे कार्य केले त्या बळावर जनता आम्हाला निवडून देईल. तसेच येत्या नववर्षात देश भ्रष्टाचार मुक्त व्हावा, गोर-गरीब शेतकरी अशा सर्वांना सुख समृद्धी लाभावी आणि समाजाचा भभरून विकास व्हावा, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

Intro:नागपूर

विजयाचा निर्धार करणारी गुडी उभारली जातेय; निवडणुकी नंतर विजयची गुडी उभारी- गडकरी

गुडीपढव्याच सण संपूर्ण देशभरात साजर केलं जातंय निवडणुकी ची लगबग सुरू असताना राजकीय पक्ष आणि उमेदवार देखील मागे नाहीत. विजयाचा निर्धार करणारी गुडी सर्वत्र उभारली जातेय आणि निवडणुकी नंतर विजयाची गुडी उभारू असं गडकरी म्हणालेतBody:आणि जात धर्म पंत या गोष्टींचा विचार न करता मागील ५ वर्षात जे कार्य केले त्या बळावर जनत निवडून देईल असा विश्वास नागपूर लोकसभेचें भाजप उमेदवार नितीन गडकरींनी व्यक्त केलाय तसंच येत्या नववर्षात भ्रष्टाचार मुक्त होऊन. गोर गरीब शतकरी अश्या सर्वांना सुख समृद्धी लाभो आणि समाजाचा भभरून विकास येत्या नवीन वर्षात व्हावा अशी शुभेच्छा देखील गडकरींनी दिली

बाईट- नितीन गडकरीConclusion:
Last Updated : Apr 6, 2019, 2:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.