ETV Bharat / state

नागपूर: भाजप सरकार कोसळल्यानंतर नागपुरात राष्ट्रवादीचा जल्लोष

अवघ्या ७९ तासात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने भाजप सरकार कोसळले. उपमुख्यमंत्री पदावरून अजित पवार यांनी राजीनामा देताच बहुमताचा आकडा गाठणे शक्य नसल्याचे कारण सांगून फडणवीस यांनी सुद्धा राजीनामा दिला. त्यानंतर नागपूर शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली.

nagpur
जल्लोष करताना राष्ट्रवादी कार्यकर्ता
author img

By

Published : Nov 26, 2019, 11:13 PM IST

नागपूर- देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळताच महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. फडणवीस यांनी राजीनामा देताच नागपुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

जल्लोष साजरा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता

अवघ्या ७९ तासात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने भाजप सरकार कोसळले. उपमुख्यमंत्री पदावरून अजित पवार यांनी राजीनामा देताच बहुमताचा आकडा गाठणे शक्य नसल्याचे कारण सांगून फडणवीस यांनी सुद्धा राजीनामा दिला. त्यानंतर नागपूर शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या श्रद्धा या बंगल्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि मिठाई वाटून बँडच्या तालावर ठेका धरल्याचे पहायला मिळाले.

हही वाचा- ...अशी असेल विश्वासदर्शक चाचणी!

Intro:देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळताच महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे...फडणवीस यांनी राजीनामा देताच नागपुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी नागपुरात जल्लोष केला आहे Body:अवघ्या 79 तासात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने भाजप सरकार कोसळले आहे...उपमुख्यमंत्री पदावरून अजित पवार यांनी राजीनामा देताच बहुमताचा आकडा गाठणे शक्य नसल्याचे कारण सांगून देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुर शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकाच जल्लोष करायला सुरुवात केली...राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या नागपुरातील श्रद्धा बंगल्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत मिठाई वाटून बँडच्या तालावर ठेका धरल्याचे बघायला मिळाले Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.