ETV Bharat / state

नागपूर - मेट्रोच्या प्रवासी दरात मोठी कपात

जास्त प्रवाशांना आकर्षित करण्याच्या अनुषंगाने महामेट्रोकडून प्रवासी दरात मोठी सवलत देण्यात आली आहे.

नागपूर मेट्रो
author img

By

Published : Mar 6, 2019, 12:12 PM IST

नागपूर - 'माझी मेट्रो' सुरू करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. येत्या काही दिवसांत मेट्रो नागपूरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. जास्त प्रवाशांना आकर्षित करण्याच्या अनुषंगाने महामेट्रोकडून प्रवासी दरात मोठी सवलत देण्यात आली आहे. नवीन दरानुसार केवळ २० रुपयांमध्ये खापरी ते सीताबर्डी असा १३ किलोमीटरचा प्रवास नागपूरकर अनुभवू शकणार आहेत.

नागपूर मेट्रो

मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता महामेट्रोने मोठी सवलत दिलेली आहे. मेट्रो पूर्णपणे सज्ज झाली असून लवकरच प्रवासी सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना प्रवासी दरात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्धा मार्गावरील रिचवन कॉरिडोर म्हणजेच खापरी मेट्रो स्टेशन ते सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन आणि हिंगणा मार्गावरील रीच ३ कॉरिडोर लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोच्या प्रवासी वाहतुकीला सुरुवात होणार आहे. या दोनही मार्गावर प्रवाशांना दरात सवलत देण्यात आली आहे.

सुरुवातीला खापरी स्टेशन ते सिताबर्डी स्टेशनपर्यंत तिकीट दर ३० रुपये निर्धारित करण्यात आले होते. मात्र मेट्रो प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि प्रवासी संख्या वाढावी या दृष्टिकोनातून तिकीट दरांमध्ये मोठी कपात करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे

नागपूर मेट्रोचे तिकीट दर खालील प्रमाणे आहेत

खापरी ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशन - १० रुपये

एअरपोर्ट ते सिताबर्डी इंटरचेंज - १० रुपये

खापरी ते सीताबर्डी इंटरचेंज - २० रुपये

लोकमान्य नगर ते सुभाष नगर मेट्रो स्टेशन - १० रुपये

Intro:नागपूरची माझी मेट्रो सुरू करण्याच्या दृष्टीकोणातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत येत्या काही दिवसात मेट्रो धावायला देखील लागणार होऊन प्रवाशांना आकर्षित करण्याच्या अनुषंगाने महा मेट्रो कडून प्रवासी दरात मोठी सवलत देण्यात आलेली आहे नवीन दरानुसार केवळ वीस रुपयांमध्ये खापरी ते सीताबर्डी असा 13 किलोमीटरचा प्रवास नागपूरकर अनुभवऊ शकणार आहेत

Body:मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता महा मेट्रोने मोठी सवलत दिलेली आहे मेट्रोच्या प्रवासी सेवेसाठी मेट्रो पूर्णपणे सज्ज झाले असून लवकरच प्रवासी सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांना प्रवासी दरात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे वर्धा मार्गावरील रिच वन कॉरिडोर म्हणजेच खापरी मेट्रो स्टेशन ते सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन आणि हिंगणा मार्गावरील रीच 3 कॉरिडोर लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोच्या प्रवासी वाहतूकीला सुरुवात होणार असून या दोन्ही मार्गावर प्रवाशांना प्रवासी दरात सवलत देण्यात आली आहे सुरुवातीला खापरी स्टेशन ते सिताबर्डी स्टेशन पर्यंत तिकीट दर तीस रुपये निर्धारित करण्यात आले होते मात्र मेट्रो प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि प्रवासी संख्या वाढावी या दृष्टिकोनातून तिकीट दरांमध्ये मोठी कपात करण्यात आल्याचे सांगण्यात आला आहे

नागपूर मेट्रोचे तिकीट दर खालील प्रमाणे आहेत

खापरी ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशन दहा रुपये
एअरपोर्ट ते सिताबर्डी इंटरचेंज दहा रुपये
खापरी ते सीताबर्डी इंटरचेंज वीस रुपये
लोकमान्य नगर ते सुभाष नगर मेट्रो स्टेशन दहा रुपये

वरील बातमीचे व्हिडिओ आपल्या एफ टी पी ऍड्रेस वर(R-MH-NAGPUR-24-FEB-METRO-FARE-CUT-DHANANJAY) सेंड केलेले आहेत कृपया नोंद घ्यावी धन्यवाद

आपला दिवस शुभ जावो

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.