ETV Bharat / state

वाळलेली झाडे कागदावर जीवंत; नागपूर मेट्रोचा अजब कारभार - Shahabaz shaikh

वृक्षतोड होऊ नये या उद्देशाने २०१५ पासून नागपूर मेट्रोने ३१ मोठी झाडे स्थलांतरीत केली. मात्र, यातील अनेक झाडे वाळली आहेत.

नागपूर मेट्रो
author img

By

Published : Jul 17, 2019, 4:52 PM IST

नागपूर - मेट्रोच्या विकास प्रकल्पात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. वृक्षतोड होऊ नये या उद्देशाने २०१५ पासून नागपूर मेट्रोने ३१ मोठी झाडे स्थलांतरीत केली. मात्र, यातील अनेक झाडे वाळली आहेत. मात्र, नागपूर मेट्रोने ही सर्व झाडे जीवंत असल्याचे उत्तर माहितीच्या अधिकारात दिले आहे.

वाळलेली झाडे कागदावर जिवंत; नागपूर मेट्रोचा कारभार

मेट्रोने कागदावर जीवंत दाखवलेली झाडे प्रत्यक्षात वाळलेल्या अवस्थेत आहेत. २०१५ पासून महामेट्रोने नागपूरमधील किती झाडे स्थलांतरीत केली. तसेच त्या झाडांची सध्याची स्थिती काय या बद्दल पर्यावरण प्रेमी अमित हेडा यांनी आरटीआयमधून विचारणा केली होती.

सर्व झाडे जीवंत असल्याची माहिती मेट्रोने दिली. पण, वास्तविकता काही वेगळीच आहे. ही झाडे केवळ कागदावरच जीवंत आहेत, प्रत्यकक्षात नाहीत. पर्यावरण जागरुकतेचा संदेश देत मेट्रोने सौर ऊर्जेच्या वापराबद्दल सांगितले. मात्र, दुसरीकडे ४० वर्षे जुन्या झाडांच्या संवर्धनाबाबत मेट्रो किती दुर्लक्षित आहे याचे उदाहरण आहे.

Intro:नागपूर मेट्रोचा अजब कारभार वाळलेली झाडं दाखवली जिवंत

नागपूर मेट्रोने ने RTI मध्ये दिली चुकीची माहिती

नागपूर मेट्रोच्या या विकास प्रकल्पात मोठया प्रमाणात वृक्ष तोड झालीय. वृक्ष तोड होऊ नये य उद्देशाने २०१५ पासून नागपूर मेट्रोने ३१ मोठी झालं स्थलांतरीत केली मात्र यातील अनेक झालं वळली आहेत आणि नागपूर मेट्रो नि मात्र ही सर्व झाडं जिवंत असल्याचं उत्तर माहितीच्या अधिकारात दिलंय.Body:मेट्रोने कागदावर जीवतं दाखवलेली झाडं ही मात्र प्रत्यक्षात वाळलेल्या अवस्थेत आहेत २०१५ पासून महामेट्रोने नागपूरातील किती झाडं स्थलांतरीत केली आणि
त्याची सध्याची स्थिती काय या बद्दलच आरटीआय टाकत शहररातील पर्यावरण प्रेमी अमित हेडा यांनी महामेट्रोला विचारणा केली आणि मेट्रोनेही त्याच उत्तर दिल आणि
सर्व झाडं जिवंत असल्याचं सांगतीलं. पण वास्तविकता काही वेगळीच आहे. Conclusion:झाड ही कागदावरच जिवंत आहेत प्रत्यकक्षात नाहीत. पर्यावरण जागरुकतेचा संदेश देत मेट्रो नि सौर ऊर्जेच्या वापरा बद्दल सांगितल मात्र दुसरीकडे ४० वर्षे जुन्या झाडांच्या संवर्धनाबाबत मेट्रो किती दुर्लक्षित आहे याचं हे उदाहरण आहे

बाईट- अमित हेडा, पर्यावरण प्रेमी, नागपूर
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.