ETV Bharat / state

समाजातील दुःख घेऊन जा, नागपुरमधील महिलांचे बाप्पाला साकडे

नागपुरातील महिलांनी बाप्पाची सेवा केल्यानंतर त्याच्याकडे साकडं घातले आहे. समाजातील दुःख घेऊन जा आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण राहू दे, अशी प्रार्थना या महिलांनी केली आहे.

author img

By

Published : Sep 12, 2019, 1:29 PM IST

नागपुरमधील महिलांचे बाप्पाला साकडे

नागपूर - विघ्नहर्ता गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. गेली दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज लाडका बाप्पा वर्षभराकरिता भक्तांचा निरोप घेत असल्याने भक्तांनीदेखील बाप्पाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी केल्याचं चित्र नागपुरात पाहायला मिळत आहे.

नागपुरमधील महिलांचे बाप्पाला साकडे

विशेषतः नागपुरातील महिलांनी बाप्पाची सेवा केल्यानंतर त्याच्याकडे साकडं घातले आहे. समाजातील दुःख घेऊन जा आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण राहू दे, अशी प्रार्थना या महिलांनी केली आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत दंग झालेल्या या महिलांशी खास बातचीत केली आहे, आमचे प्रतिनीधी धनंजय टिपले यांनी.

Intro:विघ्नहर्ता गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे गेली दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज लाडका बाप्पा वर्षभरात करिता भक्तांचा निरोप घेत असल्याने भक्तांनी देखील बाप्पाच्या पाठवण्याची जय्यत तयारी केल्याचं चित्र नागपुरात बघायला मिळाले ....विशेष करून नागपुरातील महिलांनी बाप्पाची सेवा केल्यानंतर त्याच्या कडे एक साकडं घातलं आहे...समाजातील दुःख हेरून घे आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण राहू दे अशी प्रार्थना केली आहे ...बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत दंग झालेल्या महिलांशी आमच्या प्रतिनिधी ने खास बातचीत करून त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे

WKT- चौपाल

Body:WKT- चौपाल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.