ETV Bharat / state

विदर्भावर अवकाळीचे सावट, अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

विदर्भात १५ आणि १६ फेब्रुवारीला जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याची सूचाना प्रसासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Feb 15, 2019, 9:47 AM IST

नागपूर - शहरासह विदर्भावर अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. कारण विदर्भातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता होण्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. याशिवाय गारपीट होण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याचे अधिकारी माहिती देताना
undefined

उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे विदर्भात अजूनही थंडी ठाण मांडून बसलेली आहे. असे असताना बंगालच्या समुद्रात चक्री वादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विदर्भात १५ आणि १६ फेब्रुवारीला पावसाची तसेच एखाद्या ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १७ फेब्रुवारीला पुन्हा विदर्भात थंडी पडणार असल्याचा अंदाजदेखील हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Intro:जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय संघाचे अनेक जवान शहीद झाले आहेत हा हल्ला पुलवामा येथील स्थानिक नागरिकांनी केला असल्याने हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पाकिस्तान कधीही मान्य करणार नसल्याचं स्पष्ट मत निवृत्त सेनाधिकारी कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे

Body:उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज पुलवामा येथे झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे या दहशतवादी हल्ल्यात भारतीय सैन्याचे अनेक जवान शहीद झाले आहेत गेल्या काही काळात भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या कारवाया मोडून काढल्या आहेत माहितीनुसार सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या दोन बसेस वर हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यामुळे गुप्तचर यंत्रणेच्या अपयश या संदर्भात अनेक दावे केले जात असताना सेवानिवृत्त सैन्य अधिकारी कर्नल अभय पटवर्धन यांनी इंटेलिजन्स फेल्युअर नसल्याचं स्पष्ट केलेला आहे हल्ल्यामागे पुलवामा येथील स्थानिक नागरिकांचा सहभाग असल्याने भारताविरुद्ध भारतातील नागरिकाने रोष व्यक्त करण्याकरता केलेला हल्ला असल्या चा कांगावा पाकिस्तान करणार असल्याचा दावा देखील जर्णल पटवर्धन यांनी केला

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.