ETV Bharat / state

सरसंघचालक मोहन भागवत म्हणतायेत... देशात मंदी नाही - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

सध्या देशाचा जीडीपी 5 टक्यांवर आहे, जेव्हा तो शून्यावर येतो तेव्हा मंदी आली असे म्हटले जाते. त्यामुळे जगातील मंदीचा प्रभाव आपल्या देशावर पडत नाही, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काढले.

सरसंघचालक मोहन भागवत
author img

By

Published : Oct 8, 2019, 5:23 PM IST

नागपूर - देशात मंदी आली आहे असे म्हटले जात आहे. पण, सध्या देशाचा जीडीपी 5 टक्यांवर वर आहे, जेव्हा तो शून्यावर येतो तेव्हा मंदी आली असे म्हटले जाते. सरकार उपाय करत आहे. पण, केवळ सरकार हे नाही करू शकत. आपल्यालाही काही उपाय करावे लागतील. सरकारवर विश्वास ठेवायला पाहिजे, आर्थिक क्षेत्रातील व्यक्ती मजबूत आहेत. खासगीकरण, एफडीआय या माध्यमातून सरकार प्रयत्न करत आहे. जगातील मंदीचा प्रभाव आपल्या देशावर पडत नाही. कृषी, लघु, मध्यम, पर्यटन यांसारख्या उद्योगांना वाढवले पाहिजे. रोजगार वाढवले पाहिजे, सरकार चांगल्या योजना बनवत आहे. आपल्या अर्थव्यस्थेला खूप छेद होते ते छेद बुजवण्याचे कार्य सुरू आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा नागपूरच्या रेशीमबाग येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी एचसीएल कंपनीचे संस्थापक शिव नाडर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री विके सिंग यांचीही उपस्थिती होती.

हेही वाचा - धम्मचक्र दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमांचे आयोजन, अनेक देशातील भन्ते राहणार उपस्थित

भागवत पुढे म्हणाले, कामगिरीचे कौतुक केले. यामध्ये काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय धाडसी असो की मंदीच्या बाहेर पडण्यासाठी केलेले प्रयत्न असो या सर्व घटनाक्रमावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रकाश टाकला.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांकडे 10 कोटींची संपत्ती, 2014 च्या तुलनेत दुप्पटीने वाढ

Intro:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी सोहळ्यात मोदी सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले... या मध्ये काश्मीरमधील अनुच्छेद 370 रद्द करण्याचा निर्णय धाडसी असो की मंदीच्या बाहेर पडण्यासाठी केलेले प्रयत्न असो या सर्व घटनाक्रमावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रकाश टाकला
Body:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा नागपूरच्या रेशीमबाग येथे पार पडला... यावेळी एचसीएल कंपनीचे संस्थापक शिव नाडर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री विके सिंग प्रामुख्याने उपस्थित होते...यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाच्या उद्योग जगतावर आलेल्या मंदी वर आपले मत मांडले...ते म्हणाले की देशात मंदी आली आहे असे म्हटले जात आहे...सध्या देशाचा जीडीपी 5 टक्यावर वर आहो,जेंव्हा तो शून्या वर येते तेंव्हा मंदी आली असे म्हटले जाते...सरकार उपाय करत आहे,पण केवळ सरकार हे नाही करू शकत,अपल्यालायही काही उपाय करावे लागतील....सरकारवर विश्वास ठेवायला पाहिजे, आर्थिक क्षेत्रातील व्यक्ती मजबूत आहेत...खाजगीकरण,एफडीआय या माध्यमातून सरकार प्रयत्न करत आहे...जगातील मंदीचा प्रभाव आपल्या देशावर पडत नाही...कृषी,लघु,मध्यम,पर्यटन यासारखे उद्योगांना वाढवले पाहिजे,रोजगार वाढवले पाहिजे,सरकार चांगल्या योजना बनवत आहे...आपल्या अर्थअवस्थेला खूप छेद होते ते छेद बुजवण्याचे कार्य सुरू आहे

बाईट- मोहन भागवत- सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.