ETV Bharat / state

​​backward class hostel मागासवर्गीय वसतिगृहातील मुलामुलींना ७ कोटी ५९ लाख रुपये निर्वाह भत्ता वाटप - संजय राठोड - मंत्री संजय राठोड लेटेस्ट बातमी

राज्यातील सामाजिक न्याय Social Justice Department विभागाच्या मागासवर्गीय वसतिगृहातील subsistence allowance Distribute To backward class hostel मुलामुलींना ७ कोटी ५९ लाख रुपये निर्वाह भत्ता देण्यात आला आहे. उर्वरित निर्वाह subsistence allowance Distribute भत्ता वाटपासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांना उर्वरित निर्वाह भत्ता देण्यात येईल, अशी माहिती मंत्री संजय राठोड Minister Sanjay Rathod Information यांनी विधानपरिषदेत दिली.

Minister Sanjay Rathod
मंत्री संजय राठोड
author img

By

Published : Dec 23, 2022, 4:04 PM IST

Updated : Dec 23, 2022, 6:30 PM IST

नागपूर - सामाजिक न्याय विभागातील मागासवर्गीय वसतीगृहातील backward class hostel मुलामुलींना ७ कोटी ५९ लाख रुपये निर्वाह भत्ता subsistence allowance Distribute To backward class hostel देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय राठोड Minister Sanjay Rathod Information यांनी दिली. उर्वरित निर्वाह भत्ताही लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. वसतीगृहातील काही गृहपालांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्याबाबत कर्मचाऱ्यांनी वसतिगृहात मुक्कामी राहून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संवाद उपक्रम राबविण्यात आला. त्यात 28 गृहपालांविरोधात चौकशीची कार्यवाही करण्यात येत असल्याचेही संजय राठोड Minister Sanjay Rathod Information यावेळी म्हणाले.

राज्यात ४४१ शासकीय वसतिगृहे राज्यात मागासवर्गीय backward class hostel मुलामुलीं​​चे ४४१ शासकीय वसतिगृहे असून मान्य विद्यार्थी संख्या ४३ हजार ३५८ इतकी आहे. या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा subsistence allowance Distribute To backward class hostel आणि शासकीय वसतिगृहातील Minister Sanjay Rathod Information समस्यांबाबत डॉ. मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली. यावेळी महादेव जानकर, श्रीकांत भारतीय, आमश्या पाडवी, अभिजीत वंजारी आणि उमा खापरे यांनी सहभाग घेवून उपप्रश्न उपस्थित केला.

दोषी आढळलेल्या २८ गृहपालांविरुद्ध चौकशी राज्यातील वसतिगृहात backward class hostel Maharashtra दर्जेदार सुविधा दिल्या जात आहेत. सोयीसुविधांबाबत विद्यार्थ्यांनी subsistence allowance Distribute केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने समाजकल्याण विभागाच्या पुरुष आणि महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी वसतिगृहात मुक्कामी राहून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संवाद उपक्रम राबविण्यात आला. या संवाद उपक्रमामध्ये काही वसतिगृहातील गृहपालांविरुद्ध अनेक बाबी निदर्शनास आल्या. अशा गृहपालांना कारणे दाखवा नोटीस बजावून दोषी आढळलेल्या २८ गृहपालांविरुद्ध चौकशीची कार्यवाही करण्यात येत आहे, असे मंत्री राठोड Minister Sanjay Rathod Information यांनी म्हटले.

समाज कल्याण आयुक्तालयाला ५९ कोटी ४३ लाख रुपये वसतिगृहामध्ये backward class hostel Maharashtra फर्निचर साहित्य पुरवठ्यासाठी ५९ कोटी राज्यातील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहामध्ये Minister Sanjay Rathod Information आवश्यक सोयीसुविधा आणि साहित्य पुरविण्यासाठी समाज कल्याण आयुक्तालयाला ५९ कोटी ४३ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. यातून वसतिगृहात लोखंडी कॉट, ड्युअल डेस्क, साग टेबल, कपाट आदी फर्निचर साहित्य पुरवठा करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे, असे मंत्री राठोड Minister Sanjay Rathod Information यांनी उपप्रश्नाला उत्तर दिले.

मागासवर्गीय वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी सात कोटी वर्ग राज्यातील ३१ शासकीय वसतिगृहांच्या इमारत दुरुस्तीसाठी एकूण ७ कोटी ५० लाख रुपये इतकी रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागास वर्ग करण्यात आली असून दुरुस्तीची कार्यवाही सुरु आहे, असेही राठोड यांनी सांगितले.

वसतिगृहातील विना प्रवेशित विद्यार्थ्यांबाबत चौकशी शासकीय मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये प्रवेश नसलेले आणि वर्षानुवर्षे वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांबाबत सदस्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. वसतिगृमध्ये विनाप्रवेशित विद्यार्थी राहत असल्यास याबाबत चौकशी करण्यात येईल. तसेच या विद्यार्थ्यांची इतरत्र राहण्याची सोय करण्याच्या सूचना देखील देण्यात येईल, असे मंत्री राठोड यांनी सांगितले.

Last Updated : Dec 23, 2022, 6:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.