ETV Bharat / state

Anandacha Shida दिवाळीतील आनंदाचा शिधा संपेपर्यंत वाटणार, मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती - मंत्री रवींद्र चव्हाणांची आनंदाचा शिधाबाबत माहिती

आनंदाचा शिधा Anandacha Shidha Distribution वाटपाचा प्रचंड बोजवारा उडाल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आहे. दिवाळी झाल्यावर काही भागात निकृष्ठ आनंदाचा शिधा पोहोचल्याने विरोधकांनी रान उठवले. त्यावर आज विधिमंडळातही चांगलेच घमासान झाले. त्यामुळे मंत्री रविंद्र चव्हाण Ravindra Chavan Statement On Anandacha Shidha यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. आनंदाचा शिधा संपेपर्यंत त्याचे वाटप करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

Minister Ravindra Chavan
अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण
author img

By

Published : Dec 23, 2022, 12:15 PM IST

Updated : Dec 23, 2022, 6:48 PM IST

नागपूर - दिवाळीत वाटप केलेल्या आनंद शिधामधील Anandacha Shidha Distribution काही वस्तू निकृष्ट दर्जाच्या आढळून आल्यानंतर सरकारने कारवाईचा इशारा दिला होता. आता दोन महिन्यानंतर शिल्लक असलेला आनंदाचा शिधा Ravindra Chavan Statement On Anandacha Shidha संपेपर्यंत वाटण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण Minister Ravindra Chavan Statement On Anandacha Shidha यांनी विधान परिषदेत दिली.

नेतेमंडळींचा फोटो नसल्याने शिधा वाटपास विलंब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Opposition Leader Ambadas Danve यांनी आनंदाचा शिधावाटप Anandacha Shidha Distribution प्रक्रियेत झालेल्या अनिमिततेबाबत लक्षवेधी मांडली होती. शिवसेनेच्या सदस्यांनी याला पाठिंबा देत, या प्रक्रियेतील कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला. आनंदाचा शिधासाठी Ravindra Chavan Statement On Anandacha Shidha काढलेले 500 कोंडीचे टेंडर संशयास्पद पद्धतीने तीन दिवसात मंजूर केले. पिशव्यांवर नेतेमंडळींचा फोटो नसल्याने शिधा Anandacha Shidha Distribution वाटप करण्यास विलंब केला गेला. अनेक भागात १०० रुपयांऐवजी जास्त पैसे आकारले गेले. निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचा शिधामध्ये समावेश होता, अशा विविध प्रश्नांचा भडीमार शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे, सचिन अहिर यांनी केला. योजनेचा हेतू स्वच्छ आणि स्पष्ट असला, तरी तो साध्य झाला नसल्याचा आरोप करत योजनेची चौकशी करावी, अशी विधानपरिषदेत मागणी करण्यात आली. मंत्री रविंद्र चव्हाण Minister Ravindra Chavan Statement On Anandacha Shidha यांनी यावर स्पष्टीकरण दिले.

फोटो अभावी वस्तू वाटप रखडले नाही आनंदाचा शिधा Anandacha Shidha Distribution आतापर्यंत 97 टक्के लोकांना वाटण्यात आला. एक ते तीन टक्केपर्यंत कामात अनियमितता करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून ६ कोटींचा दंड आकाराला. पारदर्शक पद्धतीने काम करण्यावर सरकारने भर दिला आहे. फोटो अभावी वस्तू वाटप कोठेही रखडले नाही. निवडणुका आणि काही कारणास्तव वस्तू वाटप झाले नव्हते. तेथे या वस्तू वाटप केल्या जातील. तसेच पुन्हा या वस्तू हव्या असतील, तर त्या देण्याबाबत सरकार विचाराधीन आहे. शिधा संपेपर्यंत Minister Ravindra Chavan Statement On Anandacha Shidha त्याचे वाटप केले जाईल, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

आनंदाच्या शिधामधून जनतेला आनंद द्या आनंदाचा शिधा Minister Ravindra Chavan Statement On Anandacha Shidha राज्य सरकारने सुरू केल्यानंतर सर्वसामान्य जनतेला आनंद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र योजनेचा बोजवारा Anandacha Shidha Distribution उडाला आहे. राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. सभापती नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांच्या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे द्या आणि जनतेला आनंद मिळेल, यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रयत्न करा, असे आवाहन केले.

Last Updated : Dec 23, 2022, 6:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.