ETV Bharat / state

राज्यात गुरुवारी 15 हजार 229 नवे कोरोनाबाधित; 25 हजार 617 कोरोनामुक्त - corona cases news

राज्यात बुधवारी (6 जून) 15 हजार, 229 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 25 हजार 617 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 54 लाख 86 हजार 206 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 57 लाख 91 हजार 413 इतकी आहे.

Maharashtra reported 15229 news cases and 22617 discharge
राज्यात गुरुवारी 15 हजार 229 नवे कोरोनाबाधित; 25 हजार 617 कोरोनामुक्त
author img

By

Published : Jun 3, 2021, 10:26 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत. बुधवारी (6 जून) 15 हजार, 229 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 24 तासात 25 हजार 617 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 54 लाख 86 हजार 206 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 57 लाख 91 हजार 413 इतकी आहे.

राज्याती कोरोनाची स्थिती

राज्यात नव्या 15 हजार 229 रुग्णांची नोंद

राज्यात आतापर्यंत एकूण 57 लाख 91 हजार 413 रुग्णांची नोंद

24 तासांत 25 हजार 617रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात 24 तासांत 307 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 2लाख 04 हजार 974

कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण संख्या?

मुंबई महानगरपालिकाा- 985
ठाणे - 211
ठाणे महानगरपालिका- 134
कल्याण डोंबिवली महापालिका- 203
पालघर- 326
वसई विरार- 186
रायगड- 648
पनवेल मनपा - 133
नाशिक- 387
नाशिक मनपा- 190
अहमदनगर- 1065
जळगाव- 173
पुणे - 954
पुणे मनपा- 465
पिंपरी चिंचवड महानगरपालिका- 400
सोलापूर- 565
सातारा - 1463
कोल्हापूर- 1170
कोल्हापूर मनपा- 366
सांगली- 711
सांगली मनपा- 132
सिंधुदुर्ग- 620
रत्नागिरी- 534
उस्मानाबाद- 279
बीड- 324
अकोला- 153
अमरावती - 284
यवतमाळ- 213
बुलडाणा-114
नागपूर मनपा- 139

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.