ETV Bharat / state

Maha Assembly App Launch : हिवाळी अधिवेशनासाठी 'महा असेंब्ली ॲप', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ॲपचा प्रारंभ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ॲपचा प्रारंभ

अधिवेशन काळात मंत्री व आमदारांना एका क्लिकवर अधिवेशनासंबंधी सर्व माहिती (benificial for Ministers And MLA) उपलब्ध व्हावी, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या 'महा असेंब्ली' (Maha Assembly App launch for winter session) या मोबाईल ॲपचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. Nagpur Winter Assembly News . Maha Assembly App Launch

Maha Assembly App Launch
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ॲपचा प्रारंभ
author img

By

Published : Dec 21, 2022, 7:57 PM IST

नागपूर : सध्या आधुनिकतेचं जग आहे. प्रत्येक गोष्टी या एका क्लिक वर मिळायला हव्यात, अशी सगळ्यांची अपेक्षा असते. हीच गोष्ट ध्यानात घेऊन अधिवेशन काळात मंत्री व आमदारांना एका क्लिकवर अधिवेशनासंबंधी सर्व माहिती (benificial for Ministers And MLA) उपलब्ध व्हावी, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या 'महा असेंब्ली' (Maha Assembly App launch for winter session) या मोबाईल ॲपचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. Nagpur Winter Assembly News . Maha Assembly App Launch

Maha Assembly App Launch
हिवाळी अधिवेशनासाठी 'महा असेंब्ली ॲप'

ऍपचे आज लोकार्पण : विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आणि जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. ऍपच्या निर्मितीसाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातर्फे विशेष सहाय्य करण्यात आले आहे. या ऍपचे आज लोकार्पण करण्यात आले. सध्या प्रायोगिक तत्वावर गुगल प्ले स्टोअरवर ऍप उपलब्ध असून मंत्री, आमदार आणि सचिवांसाठी ते उपलब्ध होऊ शकेल. येणाऱ्या काळात या ॲपमध्ये अधिक सुधारणा आणि माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे.

दैनंदिनी माहिती : 'महा असेंब्ली' ऍपद्वारे अधिवेशन दैनंदिनी, अधिवेशन काळात आयोजित विविध बैठकांचा तपशील, महत्वाचे दूरध्वनी क्रमांक असणारी टेलिफोन निर्देशिका, निवास व्यवस्थेबद्दल परिपूर्ण माहिती एका क्लिकवर अधिवेशन काळात उपलब्ध होऊ शकणार आहे. या अधिवेशन काळात प्रायोगिक तत्वावर वापर केला जाणार असून; पुढील काळात नवनवीन सुविधायुक्त असे ॲप उपलब्ध होणार आहे.

ऍपची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली : ऍपची निर्मिती नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासीबहुल तालुक्यात कार्यरत सेटट्राईब या आयटी कंपनीच्या ग्रामीण विद्यार्थ्यांनी केली आहे. सेटट्राईबचे संचालक सारंग प्रदीप वाकोडीकर यांना स्टार्टअप यात्रा या उपक्रमात ई-प्रशासन प्रकारामध्ये राज्यस्तरीय विजेता म्हणून नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे ग्लोबल क्वालिटी स्किल ऍप च्या निमित्ताने जगासमोर आले आहे. Nagpur Winter Assembly News . Maha Assembly App Launch

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.